एक्स्प्लोर

Gangubai Kathiawadi : ...जेव्हा आई-वडिलांनी पाहिला 'गंगूबाई काठियावाडी'; शांतनुनं सांगितली रिअॅक्शन

Gangubai Kathiawadi : गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या पालकांनी रिअॅक्शनबद्दल शांतनुनं सांगितलं आहे. 

Gangubai Kathiawadi : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्टसोबतच (Alia Bhatt) अभिनेता शांतनु महेश्वरीने देखील (Shantanu Maheshwari) प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील आलिया आणि शांतनु यांचा रोमँटिक अंदाजामनं अमेकांचे लक्ष वेधले.  गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या पालकांनी रिअॅक्शनबद्दल शांतनुनं सांगितलं आहे. 

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटामधून शांतनूनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट पाहिल्यानंतर शांतनुच्या पालकांनी दिलेल्या रिअॅक्शनबद्दल शांतनु म्हणाला, 'मी माझ्या आई वडीलांना सांगितले होते की मी या चित्रपटाचा एक भाग असणार आहे पण त्यांना मी अधिक माहिती दिली नव्हती. जेव्हा त्यांनी हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांनी सर्वांना या चित्रपटाबद्दल सांगण्यास सुरूवात केली. अनेक लोकांकडे जाऊन त्यांनी हा चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. त्यांना हा चित्रपट खूप आवडला.'

View this post on Instagram
 
A post shared by Shantanu Maheshwari (@shantanu.maheshwari)

संजय लीला भन्साळी यांच्याबाबत शांतनु म्हणाला, 'मी त्यांच्यासोबत काम करण्यासाठी खूप एक्सायटेड होतो. मी ठरवले होते मला जेवढा वेळ स्क्रिन टाइम मिळेल त्या वेळेत मी खूप चांगलं काम करेन.' शांतनु, आलिया, अजय देवगणस विजय राज. सीमा पाहवा यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
Video : राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या सभेला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक; बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली
Video : राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या सभेला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक; बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली
VIDEO : चेन्नई स्पर्धेबाहेर जाताच डोळ्यात अश्रू, अंबाती रायडूचे डोळे पाणावले, रिअॅक्शन व्हायरल
VIDEO : चेन्नई स्पर्धेबाहेर जाताच डोळ्यात अश्रू, अंबाती रायडूचे डोळे पाणावले, रिअॅक्शन व्हायरल
आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

CM Eknath Shinde Mumbra Shiv Sena Shakha : मुख्यमंत्री शिंदे मुंब्र्यातील नव्या शाखेतABP Majha Headlines : 04 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRahul Shewale on Lok Sabha Elections : मुंबईत पाचव्या टप्प्याचं मतदान, राहुल शेवाळे देवदर्शनालाTOP 50 : महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 15 एप्रिल 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
Video : राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या सभेला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक; बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली
Video : राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या सभेला अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक; बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली
VIDEO : चेन्नई स्पर्धेबाहेर जाताच डोळ्यात अश्रू, अंबाती रायडूचे डोळे पाणावले, रिअॅक्शन व्हायरल
VIDEO : चेन्नई स्पर्धेबाहेर जाताच डोळ्यात अश्रू, अंबाती रायडूचे डोळे पाणावले, रिअॅक्शन व्हायरल
आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
Chhagan Bhujbal : 'उद्या म्हणतील 48 जागा येणार', मविआच्या दाव्यावर छगन भुजबळांची मिश्कील टिप्पणी
'उद्या म्हणतील 48 जागा येणार', मविआच्या दाव्यावर छगन भुजबळांची मिश्कील टिप्पणी
Suhas Palshikar on Majha Katta: भाजप जिंकणार की नाही? 5 राज्यांचा कल गेमचेंजर ठरणार, वाचा राजकीय विश्लेषक सुहास पळशीकरांचं ॲनालिसिस
भाजप जिंकणार की नाही? 5 राज्यांचा कल गेमचेंजर ठरणार, वाचा राजकीय विश्लेषक सुहास पळशीकरांचं ॲनालिसिस
अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय... 39 वर्षीय फाफने घेतला IPL 2024 चा सर्वोत्कृष्ट झेल, पाहा व्हिडीओ
अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय... 39 वर्षीय फाफने घेतला IPL 2024 चा सर्वोत्कृष्ट झेल, पाहा व्हिडीओ
Sangli News : सुट्टीसाठी मुंबईहून गावाकडे आलेल्या सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; दुर्दैवी घटनांची मालिका सुरुच
सुट्टीसाठी मुंबईहून गावाकडे आलेल्या सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; दुर्दैवी घटनांची मालिका सुरुच
Embed widget