एक्स्प्लोर

Pathan: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण शूटसाठी स्पेनला जाणार

स्पेनमध्ये 'पठाण'च्या महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रीकरण करण्याबरोबरच शाहरुख आणि दीपिकावरील चित्रपटाचे गाणे भव्यदिव्य चित्रीत करण्याची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे.

यशराज फिल्म्स शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'पठाण' भव्य शैलीत प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी कोणतीही कसर सोडताना दिसत नाही. एबीपी न्यूजला आता अशी माहिती मिळाली आहे की शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण लवकरच स्पेनला रवाना होतील जिथे चित्रपटाचे अनेक महत्त्वाचे सीन शूट केले जातील.

एबीपी न्यूजला एका सुत्रांकडून असेही समजले आहे की स्पेनमध्ये 'पठाण'च्या महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रीकरण करण्याव्यतिरिक्त शाहरुख आणि दीपिकावर चित्रपटासाठी एका भव्य शैलीत गाणंही चित्रीत केलं जाणार आहे.

'हम तुम', 'सलाम नमस्ते', 'तारा रम पम', 'बचना ए हसीनो', 'अनजाना-अनजानी', 'बँग बँग' आणि 'वॉर' यासारखे चित्रपट दिग्दर्शित करणारा सिद्धार्थ मल्होत्रा ​​'पठाण'ला एक रिच लूक आणि त्याचे मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण करण्यात कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. स्पेनमध्ये चित्रीत करण्यात येणाऱ्या चित्रपटातील महत्त्वाची दृश्ये आणि शाहरुख-दीपिकावर चित्रित केलेले गाणे सिद्धार्थच्या याच प्रयत्नांची झलक आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

सूत्र पुढे म्हणाला, "स्पेनमध्ये चित्रपटाची शूटिंग करण्याचा विचार प्रेक्षकांना तिथली मोहक ठिकाणे दाखवणे नाही. स्पेनमध्ये शूटिंग हा चित्रपटाच्या कथेचा भाग आहे आणि तिथं शूटिंगचा हेतू लोकांना रोमांचक व्हिज्युअल्सद्वारे प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणे आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद या प्रयत्नांमध्ये उत्कटतेने गुंतलेले आहेत."

विशेष म्हणजे यश राज फिल्म्सच्या पठाणचे शूटिंग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रभावित झाले आणि जवळजवळ 3 महिने चित्रपटाचे शूटिंग होऊ शकले नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Child Marriage Act : जीवनसाथी निवडण्याचा सर्वाना अधिकार, बालविवाह बंदी कायदा 'पर्सनल लॉ'मधील प्रथांमुळे थांबवू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
जीवनसाथी निवडण्याचा सर्वाना अधिकार, बालविवाह बंदी कायदा 'पर्सनल लॉ'मधील प्रथांमुळे थांबवू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Maharashtra Vidhan Sabha Election : धनंजय महाडिक अन् सदाभाऊ खोत फडणवीसांच्या भेटीला; कोणत्या मतदारसंघांची केली मागणी?
धनंजय महाडिक अन् सदाभाऊ खोत फडणवीसांच्या भेटीला; कोणत्या मतदारसंघांची केली मागणी?
Maharashtra Assembly Elections 2024 : धुळे शहर विधानसभा मतदारसंघात मविआत इच्छुकांची धाकधूक वाढली, कुणाला मिळणार संधी? कुणाचा पत्ता कट?
धुळे शहर विधानसभा मतदारसंघात मविआत इच्छुकांची धाकधूक वाढली, कुणाला मिळणार संधी? कुणाचा पत्ता कट?
महाविकास आघाडीत मोठी बिघाडी; नाना पटोले असल्यास बैठकीला उपस्थित राहणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा
महाविकास आघाडीत मोठी बिघाडी; नाना पटोले असल्यास बैठकीला उपस्थित राहणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajan Teli Konkan : सावंतवाडीत केसरकरांना राजन तेली देणार आव्हान?MVA Disputes : जागावाटपारवरून पटोले आणि  ठाकरे गटात वादABP Majha Headlines :  4 PM : 18 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 18 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Child Marriage Act : जीवनसाथी निवडण्याचा सर्वाना अधिकार, बालविवाह बंदी कायदा 'पर्सनल लॉ'मधील प्रथांमुळे थांबवू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
जीवनसाथी निवडण्याचा सर्वाना अधिकार, बालविवाह बंदी कायदा 'पर्सनल लॉ'मधील प्रथांमुळे थांबवू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Maharashtra Vidhan Sabha Election : धनंजय महाडिक अन् सदाभाऊ खोत फडणवीसांच्या भेटीला; कोणत्या मतदारसंघांची केली मागणी?
धनंजय महाडिक अन् सदाभाऊ खोत फडणवीसांच्या भेटीला; कोणत्या मतदारसंघांची केली मागणी?
Maharashtra Assembly Elections 2024 : धुळे शहर विधानसभा मतदारसंघात मविआत इच्छुकांची धाकधूक वाढली, कुणाला मिळणार संधी? कुणाचा पत्ता कट?
धुळे शहर विधानसभा मतदारसंघात मविआत इच्छुकांची धाकधूक वाढली, कुणाला मिळणार संधी? कुणाचा पत्ता कट?
महाविकास आघाडीत मोठी बिघाडी; नाना पटोले असल्यास बैठकीला उपस्थित राहणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा
महाविकास आघाडीत मोठी बिघाडी; नाना पटोले असल्यास बैठकीला उपस्थित राहणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा
Ramgiri Maharaj : आरसीपी, बीएसएफचे जवान, पोलिसांचा मोठा फौजफाटा; रामगिरी महाराजांच्या सरला बेटावर सुरक्षा वाढवली; नेमकं कारण काय?
आरसीपी, बीएसएफचे जवान, पोलिसांचा मोठा फौजफाटा; रामगिरी महाराजांच्या सरला बेटावर सुरक्षा वाढवली; नेमकं कारण काय?
चाकणकर मला बाहेरची म्हणत असेल तर बाहेरुन लढते ना; रुपाली ठोंबरे चांगलंच संतापल्या
चाकणकर मला बाहेरची म्हणत असेल तर बाहेरुन लढते ना; रुपाली ठोंबरे चांगलंच संतापल्या
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नाना पटोले विदर्भावर अडून बसले अन् संजय राऊतांची भर बैठकीत 'मशाल' पेटली! थेट दिल्लीत तक्रार
नाना पटोले विदर्भावर अडून बसले अन् संजय राऊतांची भर बैठकीत 'मशाल' पेटली! थेट दिल्लीत तक्रार
अभिमानास्पद... CM फेलोशीपचा विद्यार्थी IAS अधिकारी बनून भेटतो तेव्हा...; फडणवीसांनी सांगितली आठवण
अभिमानास्पद... CM फेलोशीपचा विद्यार्थी IAS अधिकारी बनून भेटतो तेव्हा...; फडणवीसांनी सांगितली आठवण
Embed widget