एक्स्प्लोर

Sanjay Khapare : संजय खापरे म्हणतायेत ‘डोन्ट वरी हो जायेगा’

Sanjay Khapare : सकारात्मक भावना मनात आणली तर आपले काम सहज चांगले होऊ शकते. या मध्यवर्ती संकल्पनेवर ‘डोन्ट वरी हो जायेगा’ या नाटकाचा विषय बेतला आहे.

Don't Worry Ho Jayega : मराठी चित्रपट आणि नाटक क्षेत्रात लीलया वावरत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेता संजय खापरे (Sanjay Khapare) यांचा स्वत:चा असा अंदाज आहे. त्यांच्या शब्दकोशात ‘नाही’ हा शब्दच नाही. ‘डोन्ट वरी हो जायेगा’ (Don't Worry Ho Jayega) हा त्यांच्या कानमंत्र आहे. हाच कानमंत्र घेऊन रंगभूमीवर एक नाटक घेऊन ते सज्ज झाले आहेत.  

दिशा निर्मित आणि कलारंजना सादरकर्ते असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन संजय खापरे यांनी केले आहे. निर्माते प्रिया पाटील, नंदकिशोर पाटील, उदय साटम आहेत. या नाटकाचा प्रयोग 15 ऑगस्टला दुपारी 4.30 वा. प्रबोधनकार ठाकरे बोरिवली आणि 16 ऑगस्टला दुपारी 4.30 वा. गडकरी रंगायतन येथे रंगणार आहे. 

सकारात्मक भावना मनात आणली तर आपले काम सहज चांगले होऊ शकते. या मध्यवर्ती संकल्पनेवर ‘डोन्ट वरी हो जायेगा’ या नाटकाचा विषय बेतला आहे. प्रत्येक खडतर परिस्थितीत स्वतःला समजवत राहायचं. ‘डोन्ट वरी हो जायेगा’ कारण जिंकण्याची पहिली पायरी एक छोटी आशा असते. या नाटकाच्या दिग्दर्शनाची आणि अभिनयाची धुरा संजय खापरे यांनी सांभाळली आहे. मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या संजय यांच्या सोबत या नाटकात सुपर्णा श्याम, रोहित मोहिते, आसावरी ऐवळे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Sanjaay Khapare (@sanjaaykhapare31)

याबद्दल बोलताना संजयजी सांगतात, अभिनय–दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका मी या नाटकासाठी करीत असून दिग्दर्शक म्हणून माझं हे दुसरं नाटक आहे. परिस्थिती पुढे हात न टेकवता तिला सडेतोड उत्तर देतो तोच आयुष्यात यशस्वी होतो. हा कानमंत्र यातून सांगितला आहे. हा आशय हलक्या-फुलक्या रीतीने मांडत मनोरंजनातून अंजन करण्यात आलं आहे. टेन्शन फ्री  हे नाटक प्रेक्षक एन्जॉय करतील याची मला खात्री आहे.

राहुल पिंगळे यांची मुळ संकल्पना असून लेखन रोहित मोहिते आणि रोहित कोतेकर यांचे आहे. नेपथ्य महेश धालवलकर तर प्रकाशयोजना अमोघ फडके यांची आहे. गीत ललित युवराज तर संगीत मितेश चिंदरकर यांचे आहे.

संबंधित बातम्या

Urfi Javed On Health : उर्फी जावेदला रुग्णालयातून डिस्चार्ज; म्हणाली, आता तब्येत...

Criminal Justice 3 : प्रतीक्षा संपली; 'क्रिमिनल जस्टिस'च्या नव्या सीझनचा ट्रेलर रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waikar Special Report : रवींद्र वायकर यांच्या माणसाजवळ EVM चा ओटीपी?ABP Majha Headlines : 11 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha | 16 June 2024Elon Musk EVM Special Report : एलॉन मस्क यांचा ईव्हीएमवर सवाल, भारतातही पेटला वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Embed widget