एक्स्प्लोर

Raghav Chadha Parineeti Chopra : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची पहिली झलक समोर; पाहा फोटो

Raghav Chadha Parineeti Chopra : राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या निमंत्रण पत्रिकेची पहिली झलक आता समोर आली आहे.

Raghav Chadha Parineeti Chopra Wedding Reception : बॉलिवूड अभिनेत्री परिणीची चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या 23 आणि 24 सप्टेंबरला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. आता त्यांच्या निमंत्रण पत्रिकेची पहिली झलक समोर आली आहे. 

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Aap Leader Raghav Chadha) यांचा 13 मे 2023 रोजी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये साखरपुडा झाला. त्यांच्या साखरपुड्याला बॉलिवूडकरांसह अनेक राजकीय मंडळींनी हजेरी लावली होती. आता त्यांच्या लग्नाची चाहत्यांना प्रतीक्षा आहेत. 

राघव-परिणीतीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका कशी आहे? (Raghav Chadha Parineeti Chopra Wedding Reception Card)

राघव-परिणीती यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका पांढऱ्या रंगाची आहे. त्यावर मोठ्या अक्षरात, सोनारी रंगात, स्टायलिश अंदाजात परिणीती आणि राघव यांची नावे लिहिलेली दिसत आहेत. तर या वेडिंग रिसेप्शन कार्डवर लिहिलेले आहे की,"राघव चड्ढा यांचे आई-वडील अलका आणि सुनील चड्ढा यांच्यावतीने तुम्हाला 30 सप्टेंबर 2023 रोजी ताज येथील चंडीगढ येथे राघव आणि परिणीती यांच्या रिसेप्शनसाठी निमंत्रित करत आहोत". 24 सप्टेंबरला राघव-परिणीतीचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.

Raghav Chadha Parineeti Chopra : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची पहिली झलक समोर; पाहा फोटो

राघव-परिणीतीच्या लग्नाबद्दल जाणून घ्या.. (Raghav Chadha Parineeti Chopra Wedding)

राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा 23 आणि 24 सप्टेंबरला राजस्थानातील उदयपुरा येथील लीला महालात आणि ओबेरॉय उजयविलासमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. 200 पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नसोहळ्याला 50 पेक्षा अधिक प्रमुख पाहूणे हजेरी लावतील. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखील या लग्नसोहळ्याला उपस्थित असणार आहेत. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रादेखील हजेरी लावेल. 

View this post on Instagram
 
A post shared by @parineetichopra

मीडिया रिपोर्टनुसार, हळद, मेहंदी आणि संगीत 23 सप्टेंबरला असणार आहे. लग्नानंतर चंडीगढमध्ये त्यांच्या शाही रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. राघव आणि परिणीती यांच्या लग्नसोहळ्यासंबंधित प्रत्येक अपडेट चाहते जाणून घेत आहेत. चाहत्यांना आता या शाही विवाहसोहळ्याची उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding : मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार परिणीती आणि राघव चड्ढा यांचं शुभमंगल सावधान, उदयपूरमधील हॉटेल बूक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget