एक्स्प्लोर

Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding : मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार परिणीती आणि राघव चड्ढा यांचं शुभमंगल सावधान, उदयपूरमधील हॉटेल बूक

Raghav Chadha and Parineeti Chopra Wedding in Rajasthan : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शुभविवाह 23 आणि 24 सप्टेंबरला राजस्थानच्या उदयपूरमध्ये पार पडणार आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांची सध्या लगीनघाई सुरु आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचा शुभमुहूर्त ठरला आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शुभविवाह 23 आणि 24 सप्टेंबरला पार पडणार आहे. या दोघांनी डेस्टिनेशन वेडींगसाठी राजस्थानची निवड केली आहे. उदयपूरमधील आलिशान हॉटेलमध्ये लग्नाच्या विधींसाठी बुकींग करण्यात आल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे. या दोघांच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्यापासूनच चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.

23 आणि 24 सप्टेंबरला पार पडणार विवाह सोहळा

मीडिया रिपोर्टनुसार, या दोघांच्या लग्नाचे विविध कार्यक्रम आणि विधी 23 आणि 24 सप्टेंबरला पार पडणार आहेत. यासाठी उदयपूरमधील शानदार हॉटेलमध्ये बुकींग केली जात आहे. 

उदयपूरमध्ये लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात

मीडिया रिपोर्टनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नासाठी उदयपूरमधील हॉटेल लीला पॅलेस (Hotel Leela Palace) आणि उदयविलास हॉटेल (Hotel Udayavilas) बुक करण्यात आलं आहे. 23 आणि 24 सप्टेंबरला या दोघांच्या लग्नासंबंधित विधी येथे पार पडतील. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचं लग्न उदयपूरमधील सितारा हॉटेलमध्ये होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमध्ये समोर आली आहे. उदयपूरमधील हॉटेल लीला पॅलेस आणि हॉटेल उदयविलास येथे लग्नाचे विधी पार पडतील आणि येथे पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

23 सप्टेंबरपासून कार्यक्रमांना सुरुवात

राघव आणि परिणीतीचे लग्न 23 आणि 24 सप्टेंबरला होणार आहे. 22 तारखेपासून पाहुण्यांचं आगमन सुरु होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या लग्नसोहळ्याची तयारी खूप जोरात सुरु आहे. 23 सप्टेंबरपासून मेहंदी, हळदी आणि संगीताचे कार्यक्रम सुरु होतील. परिणीती आणि राघव यांचा 13 मे रोजी दिल्लीत साखरपुडा झाला होता आणि आता त्यांचं लग्न होणार आहे. या लग्नाला राजकारणी आणि अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Bachchan Riteish Deshmukh Raja Shivaji: 'राजा शिवाजी'साठी एकही रुपयाचं मानधन का घेतलं नाही? अखेर अभिषेक बच्चन यानं मौन सोडलं, म्हणाला...
'राजा शिवाजी'साठी एकही रुपयाचं मानधन का घेतलं नाही? अखेर अभिषेक बच्चन यानं मौन सोडलं, म्हणाला...
Tula Pahata Teaser Launch: वेळ बदलते, पण भावना... तरल प्रेमाची अनवट कहाणी; 'तुला पाहता' सिनेमाचा रंजक टीजर लाँच
वेळ बदलते, पण भावना... तरल प्रेमाची अनवट कहाणी; 'तुला पाहता' सिनेमाचा रंजक टीजर लाँच
Actor Bharath Kanth Dies: प्रसिद्ध अभिनेता आणि सिनेमेटोग्राफरचा भीषण अपघातात मृत्यू; फोन अन् गाडीच्या नंबर प्लेटवरुन पटली ओळख, गाडीचा चक्काचूर
प्रसिद्ध अभिनेता आणि सिनेमेटोग्राफरचा भीषण अपघातात मृत्यू; फोन अन् गाडीच्या नंबर प्लेटवरुन पटली ओळख, गाडीचा चक्काचूर
Gullak 5 Sony Liv Web Series: 'गुल्लक'च्या पाचव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना झटका; लोकप्रिय अभिनेता दिसणार नाही, त्याऐवजी...
'गुल्लक'च्या पाचव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना झटका; लोकप्रिय अभिनेता दिसणार नाही, त्याऐवजी...

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Nandurbar Fire News: नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
Mumbai Crime News: पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
Embed widget