एक्स्प्लोर
प्रियंका चोप्राच्या पार्टीला राज ठाकरेंची हजेरी
मुंबई : फक्त बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूडलाही भुरळ घालणारी 'देसी गर्ल' प्रियंका चोप्राने मुंबईत एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांसोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपस्थिती लावली.
प्रियंका चोप्राचा पहिला हॉलिवूडपट 'बेवॉच' प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईतल्या जुहू भागातील एस्टेला पबमध्ये प्रियंकाने एक पार्टी आयोजित केली होती. यावेळी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली.
प्रियंकाच्या कौटुंबिक मित्र-मंडळींसह अनेक निर्माते, दिग्दर्शकांनी हजेरी लावली होती. राजकीय क्षेत्रातून राज ठाकरे यांनी उपस्थित लावली होती.
पार्टीला आलेले प्रमुख चेहरे
रेखा
कंगना रनौत
ऋषी कपूर
अनिल कपूर
माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने
सुष्मिता सेन
एशा गुप्ता
तमन्ना भाटिया
ऋतुपर्णो सेन गुप्ता
सोफी चौधरी
डीजे अकील
फरहा अली खान
दिग्दर्शक कुणाल कोहली
दिग्दर्शक द्वयी अब्बास-मस्तान
निर्माते दिग्दर्शक मुकेश भट्ट
'मेरी कोम' फेम दिग्दर्शक ओमंग कुमार
आशुतोष गोवारीकर
निर्माते रमेश तौरानी
शोमॅन सुभाष घई
विधू विनोद चोप्रा
राजेश मापुस्कर
मकरंद देशपांडे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement