एक्स्प्लोर

उद्योगपतीच्या मिठीत तृप्ती डिमरी; अभिनेत्रीच्या पोस्टनं वेधलं लक्ष, दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा, कारण..

Triptii Dimri viral Instagram birthday post: तृप्ती डिमरीच्या बर्थ डे पोस्टनं वेधलं लक्ष. कथित बॉयफ्रेंडची रंगली चर्चा.

Triptii Dimris Birthday Post Sparks Dating Rumours: बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीने अल्पवधीतच लोकप्रियता मिळवली. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्या क्यूट अदांवर चाहते कायम फिदा असतात.  तिचा 'लैला मजनू' हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटात तिनं साकारलेली भूमिका प्रेक्षकांना आवडली. ती सोशल मीडियावर सक्रीय असते. ती आपल्या दैनंदिन आयुष्यात घडत असलेल्या घडामोडी चाहत्यांसोबत कायम शेअर करत असते. तिच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो. प्रोफोशनल आयुष्याबरोबर अभिनेत्री पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. तृप्तीनं अलिकडेच एक पोस्ट सोशल मिडियात शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे अभिनेत्री प्रेमात पडली आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

तृप्ती डिमरीनं  नुकताच तिचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. तिनं आपल्या वाढदिवसाचे खास फोटो सोशल मीडियात शेअर केले आहे.  तिच्या बर्थ डे पोस्टमध्ये अभिनेत्रीच्या कुटुंबासह बच्चे कंपनी दिसत आहे. दरम्यान, तृप्तीच्या पोस्टमधील एका खास फोटोने लक्ष वेधून घेतलं आहे.  तृप्तीच्या पोस्टमध्ये  तिचा कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चंट देखील दिसत आहे. दोघांनी फोटोसाठी एकत्र पोज दिले आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आनंद स्पष्टपणे दिसत आहे.   दोघांचा हा फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. 

तृप्ती डिमरीला सॅमसोबत पाहून चाहत्यांनी अनेक तर्क वितर्क लावण्यास सुरुवात केलीये. तृप्ती आणि सॅम रिलेशनशिपमध्ये आहेत का? अशी चर्चा रंगली आहे.  दोघांना एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. चाहते कमेंटद्वारे तृप्ती आणि सॅमवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.  तृप्ती आणि सॅम बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.  ते अनेकदा एकत्र दिसतात.  दरम्यान, दोघांनी अद्याप अधिकृतपणे त्यांच्या नात्याची घोषणा केलेली नाही.


 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

तृप्ती लवकरच बिग बजेट सिनेमा स्पिरिटमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.  तृप्तीचा कथित बॉयफ्रेंड सॅम एक मॉडेल असून,  त्यानं आतापर्यंत अनेक प्रॉजेक्टसाठी काम केलं आहे.  सध्या तो बिझनेसमध्ये अॅक्टिव्ह आहे.  तो काही रेस्टॉरंटचा मालक आहे. ज्यातून तो बऱ्यापैकी उत्पन्न मिळवतो.

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget