एक्स्प्लोर

Prabhas: 'लग्न कधी करणार?'; प्रभासच्या उत्तरानं वेधलं लक्ष

नुकतीच प्रभासनं (Prabhas) नंदमुरी बालकृष्ण यांच्या अनस्टॉपेबल 2 (Unstoppable 2) मध्ये हजेरी लावली. या शोमध्ये प्रभासला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

Prabhas: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभासचा (Prabhas) चाहता वर्ग मोठा आहे. प्रभास हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. बाहुबली आणि बाहुबली-2 या चित्रपटांमुळे प्रभासला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामुळे प्रभास पॅन इंडिया स्टार झाला. 43 वर्षाचा प्रभास अजूनही अविवाहित आहे. प्रभास कधी लग्न करणार? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडत असतो. नुकतीच प्रभासनं नंदमुरी बालकृष्ण यांच्या अनस्टॉपेबल 2 (Unstoppable 2) मध्ये हजेरी लावली. या शोमध्ये प्रभासला विविध प्रश्न विचारण्यात आले. तसेच प्रभासला त्याच्या लग्नाबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 

काय म्हणाला प्रभास? 
अनस्टॉपेबल 2 (Unstoppable 2) च्या आगामी एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. या प्रोमोमध्ये दिसते की नंदमुरी हे प्रभासला लग्नाबद्दल विचारतात. या प्रश्नाचं प्रभास उत्तर देतो, 'सलमान खाननं लग्न केल्यानंतर मी लग्न करेन' हे ऐकल्यानंतर कार्यक्रमात उपस्थित असणारे लोक खळखळून हसतात. 

कृती सेननसोबत जोडलं जातंय प्रभासचं नाव? 
प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटामध्ये अभिनेत्री कृती सेनन ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कृती आणि प्रभासच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by ahavideoin (@ahavideoin)

प्रभासचे चित्रपट 
आदिपुरुष बरोबरच प्रभासचे 'सालार', 'प्रोजेक्ट के' हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. प्रभासचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. प्रभासने  'ईश्वर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 'राघवेंद्र', 'वर्षम', 'योगी', 'एक निरंजन', 'रेबेल', 'बाहुबली : द बिगनिंग', बाहुबली : द कन्क्लूजन, राधे श्याम यांसारख्या चित्रपटात त्यानं काम केलं. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Prabhas Birthday: 43 वर्षाचा प्रभास अजूनही अविवाहित; सहा हजारपेक्षा जास्त मुलींना केलं रिजेक्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lonawala : धबधब्यातून भुशी धरणात अख्खं कुटुंब गेलं वाहून, धक्कादायक VIDEO समोर ABP MajhaTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha 30 June 2024City 60 | राज्यातील मेट्रो शहरातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सिटी सिक्स्टी ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Team India: प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
Pune Accident: पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
मोठी बातमी: भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले, लहान मुलं-महिलांचा समावेश, शोधकार्य सुरु
मोठी बातमी: भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले, लहान मुलं-महिलांचा समावेश, शोधकार्य सुरु
Embed widget