एक्स्प्लोर

Parineeti-Raghav Love Story : सिनेमाचं शूटिंग, मैत्री ते प्रेम; 'आप'चे खासदार राघव चढ्ढा परिणीतीला पहिल्यांदा कुठे भेटले?

Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Parineeti Chopra Raghav Chadha Love Story : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. येत्या 6 एप्रिलला त्यांचा शाही विवाहसोहळा होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

परिणीती-राघवची पहिली भेट (Parineeti Chopra Raghav Chadha Love Story)

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा पंजाबमध्ये एकमेकांना पहिल्यांदा भेटले. पंजाबमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत असताना परिणीती राघवला पहिल्यांदा भेटली. त्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या सहा महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत असे म्हटले जात आहे. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. अद्याप दोघांनीही लग्नासंदर्भात भाष्य केलेलं नाही. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

परिणीती आणि राघव यांना एकत्र स्पॉट करण्यात आल्यानंतर एका मुलाखतीत राघव म्हणाले,"मला राजकारणाबाबत विचारा, परिणीतीबद्दल नाही". परिणीती चोप्रा ब्रिटनच्या मँचेस्टर स्कूलची विद्यार्थिनी होती. तर राघव चढ्ढा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. परिणीती आणि राघव दोघेही अभ्यासात हुशार होते. राघव चढ्ढा हे सोशल मीडियावरदेखील परिणीतीला फॉलो करतात. 

परिणीती आणि राघवच्या लग्नाबद्दल गायक हार्डी संधू म्हणाला,"परिणीती आणि राघल दोघांच्याही घरी लग्नसोहळ्याच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे. 'कोड नेम तिरंगा' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान परिणीतीने मला लग्नाबद्दल सांगितलं होतं. दुसरीकडे आपचे खासदास संजीव अरोडा यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून परिणीती आणि राघवला पुढील वाटलाचीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राघव चढ्ढाबद्दल विचारताच लाजली परिणीती

परिणीती चोप्राला 28 मार्च 2023 रोजी एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. दरम्यान एका फोटोग्राफरने तिला राघव चढ्ढा यांच्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी परिणीतीने राघव चढ्ढा यांच्याबद्दल बोलण्यास नकार दिला. तिने फोटोग्राफरच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नसलं तरी तिने एक गोड स्माइल दिली. परिणीतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

संबंधित बातम्या

Parineeti Chopra and Raghav Chadha : आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर परिणीतीनं दिली अशी रिअॅक्शन; व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan and Gauri Spratt: आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
Shraddha Kapoors Eetha: 'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link: पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला
पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला
Aamir Khans Silver Anklet: गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?
गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget