एक्स्प्लोर

'घर से निकलते ही..'फेम अभिनेत्री मयुरी कांगोकडे 'गुगल इंडिया'त प्रमुख जबाबदारी

नव्वदच्या दशकात 'पापा कहते है' चित्रपटात जुगल हंसराज आणि मयुरी कांगो या जोडीवरचं 'घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही, रस्ते में है उनका घर' हे गाणं चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर मयुरीने होगी प्यार की जीत, बादल सारख्या मोजक्या चित्रपटात काम केलं.

मुंबई : 'घर से निकलते ही...' या गाण्यातली अभिनेत्री तुमच्या स्मरणात आहे का? पापा कहते है, होगी प्यार की जीत यासारख्या चित्रपटातील अभिनेत्री मयुरी कांगो 'गुगल इंडिया'मध्ये रुजू झाली आहे. अभिनयातून संन्यास घेतल्यानंतर मयुरीने वेगळी वाट चोखंदळली. मयुरीने 'नसीम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. नव्वदच्या दशकात 'पापा कहते है' चित्रपटात जुगल हंसराज आणि मयुरी कांगो या जोडीवरचं 'घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही, रस्ते में है उनका घर' हे गाणं चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर मयुरीने होगी प्यार की जीत, बादल सारख्या मोजक्या चित्रपटात काम केलं. चित्रपटांनंतर मयुरी ही 'नरगिस', 'थोडी खुशी थोडा गम', 'डॉलर बहू', 'किटी पार्टी' यासारख्या मालिकांमध्ये झळकली. मात्र अभिनय क्षेत्रात बस्तान बसवता न आल्याने तिने क्षेत्र बदललं. 2003 मध्ये मयुरी एनआरआय आदित्य धिल्लनसोबत विवाहबंधनात अडकली. त्यानंतर तिने अमेरिकेची वाट धरली. मयुरीने अमेरिकेतून मार्केटिंग आणि फायनान्स विषयात एमबीएची पदवी घेतली. मयुरी आता 'गुगल इंडिया'च्या इंडस्ट्री-एजन्सी पार्टनरशिप विभागाची प्रमुख झाली आहे. मयुरी याआधी Performix Resultrix या डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये कार्यरत होती. तिने नेस्ले, उबर आणि एअरटेलसारख्या कंपन्यांमध्येही काम केलं आहे. खरंतर शिक्षण सुरु असताना मयुरीची निवड आयआयटी कानपूरमध्ये झाली होती, मात्र चित्रपटांसाठी तिने प्रवेश घेतला नाही. मयुरी ही ज्येष्ठ मार्क्सवादी नेते भालचंद्र कांगो यांची कन्या आहे. मयुरी-आदित्य यांना आठ वर्षांचा कियान हा मुलगा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Embed widget