एक्स्प्लोर

इमारतीच्या जिन्यात चाहत्यांचा गराडा, 'सैराट' टीमला पोलिस संरक्षण

मुंबई : राज्यात सध्या फक्त आणि फक्त 'सैराट'ची चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'सैराट'च्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चाहत्यांमध्ये सिनेमातील कलाकरांना पाहण्याची, भेटण्याची, त्यांच्यासोबत फोटो काढण्याची प्रचंड क्रेझ आहे. चित्रपटातील आर्ची, परशा, सल्या, लंगड्या आणि दिग्दर्शक नागराज मंजुळेला पाहण्यासाठी चाहते ना दिवस पाहतात ना रात्र. या सगळ्यांची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते रात्री 12.30 वाजेपर्यंत तात्कळत उभे होते. इतकंच नाही तर चाहत्यांच्या गराड्यामुळे 'सैराट'च्या टीमसाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवला होता.   मुंबईच्या वरळी पोलिस वसाहतीत हा प्रकार पाहायला मिळाला. नागराज मंजुळेसह रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, तानाजी गालगुंडे आणि अरबाज शेख वरळीत आले होते. सैराटमध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका बजावणारे राम पवार हे नागराजचे मित्र. ते स्वत: पोलीस आहेत.  त्यांनीच या टीमला जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. त्यामुळे नागराजसह सगळे जण रात्री 9.30 च्या सुमारास त्यांच्या घरी पोहोचले.   चाहत्यांचा मध्यरात्री झिंगाट सैराटची टीम आल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं आणि त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी झाली. सुरुवातीला 30 ते 40 जणांचा ग्रुप जमा झाला. त्यानंतर हळूहळू त्यांची संख्या वाढली. रात्र 12 पर्यंत शेकडो चाहते तिथे गोळा झाले होते. मात्र एवढ्या रात्रीही त्यांच्या उत्साह मावळला नव्हता. चाहते आर्ची आणि परशाच्या नावाने ओरडत होते. झिंगाट, सैराट झालं जी, याड लागलं ही गाणी लावून अक्षरश: धम्माल करत होते. मोठ्या संख्येने चाहते गोळा झाल्याने सैराटच्या टीमला घराबाहेर पडणं शक्य होत नव्हतं. अखेर गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं.   'सैराट' टीमसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त प्रचंड पोलिस बंदोबस्तात रिंकू, आकाशसह सगळ्यांना बिल्डिंगमधून खाली आणण्यात आलं. मात्र आकाश, रिंकू, नागराज दिसताचा त्यांचा फोटो, व्हिडीओ काढण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. त्यांना आवारणं पोलिसांना कठीण जात होतं. पोलिसांनी आकाश, रिंकू, अरबाज, तानाजी आणि नागराज यांना चाहत्यांच्या तावडीतून सुखरुप बाहेर काढलं आणि त्यांना अक्षरश: गाडीत कोंबलं.   खरंतर रिंकू आणि आकाशसाठी सध्या चाहत्यांची गर्दी नवी नाही. मात्र एवढया रात्रीही चाहते त्यांना पाहण्यासाठी आल्याचं पाहून तेदेखील गोंधळले होते.   संबंधित बातम्या

सांगलीत 'आर्ची'च्या झिंगाट चाहत्यांवर लाठीमार

सोलापूरच्या नागराज मंजुळेची बॉलिवूडमध्ये काय चर्चा?

सोलापूरच्या नागराज मंजुळेची बॉलिवूडमध्ये काय चर्चा?

‘सैराट’ची पहिल्या आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई!

रिव्ह्यू : याड लावणारा ‘सैराट’

..म्हणून नानाचा ‘नटसम्राट’ पुन्हा प्रदर्शित होणार !

रिव्ह्यू : महान नटाची शोकांतिका ‘नटसम्राट’

‘नटसम्राट’चा बंपर गल्ला, 9 दिवसात विक्रमी कमाई

‘नटसम्राट’ला मराठीतील सर्वोत्तम ओपनिंग, विक्रमी कमाई

‘नटसम्राट’ने रितेश देशमुखच्या ‘लय भारी’चा विक्रम मोडला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! संजय राऊत राज्यसभेत भिडले, पण वक्फ बोर्ड विधेयकाच्या मतदानाला शरद पवार अनुपस्थितीत
मोठी बातमी! संजय राऊत राज्यसभेत भिडले, पण वक्फ बोर्ड विधेयकाच्या मतदानाला शरद पवार अनुपस्थितीत
Venture Debt : भारताच्या स्टार्टअप्सनी 1.23 अब्ज डॉलरचा निधी मिळवला, स्ट्राइड वेंचर्सच्या रिपोर्टमध्ये मोठा दावा
भारताच्या स्टार्टअप्सनी 1.23 अब्ज डॉलरचा निधी मिळवला, स्ट्राइड वेंचर्सच्या रिपोर्टमध्ये मोठा दावा
पुण्यात हॉस्पिटलने माणूसकी सोडली, जुळ्यांना जन्म देऊन आईने जीव सोडला; आमदाराची पोलिसांत धाव, चौकशी सुरू
पुण्यात हॉस्पिटलने माणूसकी सोडली, जुळ्यांना जन्म देऊन आईने जीव सोडला; आमदाराची पोलिसांत धाव, चौकशी सुरू
Video: बीडप्रमाणेच माझ्याबाबतही कट रचला, पण मी वाचलो; मोबाईलमध्ये आजही पुरावे, मंत्री जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट
Video: बीडप्रमाणेच माझ्याबाबतही कट रचला, पण मी वाचलो; मोबाईलमध्ये आजही पुरावे, मंत्री जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Donald Trump tariff Special Report :डोनाल्ड ट्रम्प यांचा जगावर 'टॅरिफ बॉम्ब' भारतावर 26 % आयात शुल्कSpecial Report Waqf Property Politics : महाराष्ट्रातील किती मंदिरांवर वक्फ बोर्डाचा दावा?Special Report Thackeray VS Shinde : वक्फच्या आडून'ऑपरेशन टायगर'ची खेळी?दोन्ही शिवसेना भिडल्याZero Hour | वक्फ, ठाकरे आणि हिंदुत्व; भाजप Vs ठाकरे गटात पुन्हा जुंपली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! संजय राऊत राज्यसभेत भिडले, पण वक्फ बोर्ड विधेयकाच्या मतदानाला शरद पवार अनुपस्थितीत
मोठी बातमी! संजय राऊत राज्यसभेत भिडले, पण वक्फ बोर्ड विधेयकाच्या मतदानाला शरद पवार अनुपस्थितीत
Venture Debt : भारताच्या स्टार्टअप्सनी 1.23 अब्ज डॉलरचा निधी मिळवला, स्ट्राइड वेंचर्सच्या रिपोर्टमध्ये मोठा दावा
भारताच्या स्टार्टअप्सनी 1.23 अब्ज डॉलरचा निधी मिळवला, स्ट्राइड वेंचर्सच्या रिपोर्टमध्ये मोठा दावा
पुण्यात हॉस्पिटलने माणूसकी सोडली, जुळ्यांना जन्म देऊन आईने जीव सोडला; आमदाराची पोलिसांत धाव, चौकशी सुरू
पुण्यात हॉस्पिटलने माणूसकी सोडली, जुळ्यांना जन्म देऊन आईने जीव सोडला; आमदाराची पोलिसांत धाव, चौकशी सुरू
Video: बीडप्रमाणेच माझ्याबाबतही कट रचला, पण मी वाचलो; मोबाईलमध्ये आजही पुरावे, मंत्री जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट
Video: बीडप्रमाणेच माझ्याबाबतही कट रचला, पण मी वाचलो; मोबाईलमध्ये आजही पुरावे, मंत्री जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट
... तर 3 वर्षात महावितरण बंद पडेल; वीज दर कपातीच्या निर्णयावरुन उडाले खटके; विश्वास पाठक यांचा खळबळजनक दावा
... तर 3 वर्षात महावितरण बंद पडेल; वीज दर कपातीच्या निर्णयावरुन उडाले खटके; विश्वास पाठक यांचा खळबळजनक दावा
जिन्नांचा आत्मा तुमच्यात बसलाय, संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले हिंदुत्वाच्या नव्या मुल्लांनी मला शिकवू नये
हिंदुत्वाच्या नव्या मुल्लांनी मला शिकवू नये, संजय राऊतांचा हल्ला, म्हणाले, जिन्नांचा आत्मा तुमच्यात बसलाय!
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची लेकीच्या फॅशन शोला हजेरी, आई, वडील आणि बहिणीसोबत फोटो, वैष्णवीची भारावलेली पोस्ट!
धनंजय मुंडेंची लेकीच्या फॅशन शोला हजेरी, आई, वडील आणि बहिणीसोबत फोटो, वैष्णवीची भारावलेली पोस्ट!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 एप्रिल 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 एप्रिल 2025 | बुधवार
Embed widget