एक्स्प्लोर

#MeToo : लैंगिक शोषणाच्या आरोपावर राजकुमार हिरानी म्हणतात...

राजकुमार हिरानीं यांनी लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळले असून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे.

मुंबई : बॉलिवूडचे चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. ‘संजू’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शिका असलेल्या महिलेने हा आरोप केला आहे.  हा आरोप हिरानी यांनी फेटाळला असून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे. मुन्नाभाई एमबीबीएस, 3 इडियट्स आणि पीके सारख्या नावाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. हा आरोप एका मेलद्वारे करण्यात आला असून संबंधित महिलेने हिरानी यांच्याबरोबरच दिग्दर्शक, निर्माते विधू विनोद चोप्रा यांनाही हा मेल पाठवला आहे. ‘संजू’ सिनेमाची सहाय्यक दिग्दर्शक असलेल्या या महिलेने हिरानी यांनी घरी आणि ऑफिसमध्ये लैंगिक शोषण केले असल्याचा आरोप मेलद्वारे केला आहे. #MeToo : दिग्दर्शक राजकुमार हिरानींवर लैंगिक शोषणाचे आरोप मात्र हिरानी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सोबतच या प्रकरणाच्या पूर्ण चौकशीसाठी देखील तयार असल्याचे हिरानी यांनी म्हटलं आहे. याबाबत हिरानी यांनी परीपत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आहे. “दोन महिन्यांपूर्वी मला या आरोपाबद्दल समजलं तेव्हा मला धक्का बसला. मी त्याच वेळी सांगितलं होतं की या प्रकरणाच्या चौकशीसाठी एखादी समिती किंवा कायद्याची मदती घेतली जावी. तरीही तक्रारदार महिलेने ही गोष्ट मीडियासमोर आणण्याचा निर्णय घेतला. पण मला स्पष्ट करायचं आहे की, हा आरोप खोटा, दुर्दैवी असून याचा उद्देश केवळ माझी प्रतिमा मलिन करणे हाच आहे,” असं हिरानी यांनी या पत्रकात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani New Look Viral: क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs
क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs
Mahesh Kothare on Laxmikant Berde: 'पहाटे 3 वाजता फोन आला अन् पायाखालची जमीन...'; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मृत्यूची बातमी ऐकताच महेश कोठारेंना बसलेला धक्का
'पहाटे 3 वाजता फोन आला अन् पायाखालची जमीन...'; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मृत्यूची बातमी ऐकताच महेश कोठारेंना बसलेला धक्का
Singer Home Attack: टायगर श्रॉफनंतर प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर ठो-ठो; पहाटे चारचाकीवर हल्ला, CCTV फुटेजमध्ये सगळंच कैद, गायकाचा संशय कुणावर?
टायगर श्रॉफनंतर प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर ठो-ठो; पहाटे चारचाकीवर हल्ला, CCTV फुटेजमध्ये सगळंच कैद, गायकाचा संशय कुणावर?
Navika Kotia Ends Engagement: अभिनेत्री श्रीदेवींच्या On-Screen लेकीचा साखरपुडा मोडला; अवघ्या 6 महिन्यांत दोघेही वेगळे झाले, भावी पतीने धोका दिला?
अभिनेत्री श्रीदेवींच्या On-Screen लेकीचा साखरपुडा मोडला; अवघ्या 6 महिन्यांत दोघेही वेगळे झाले, भावी पतीने धोका दिला?

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
UP MLC Election Result 2026: वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
NCP Ajit Pawar Camp: पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली; उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली, उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
Gokul Election: गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Raj Thackeray: 'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
Embed widget