एक्स्प्लोर

Manoj Muntashir: 'हात जोडून बिनशर्त माफी मागतो'; आदिपुरुष चित्रपटावर टीका झाल्यानंतर मनोज मुंतशीर यांचे ट्वीट

मनोज मुंतशीर (Manoj Muntashir)  यांनी एक ट्वीट करुन प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

Manoj Muntashir On Adipurush: गेल्या काही दिवसांपासून  आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या चित्रपटात वापरण्यात आलेले वीएफएक्स आणि या चित्रपटामधील डायलॉग्सला नेटकरी ट्रोल करत आहेत.  या चित्रपटाच्या टीमवर अनेकांनी टीका देखील करण्यात आली. आता आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir)  यांनी एक ट्वीट करुन प्रेक्षकांची माफी मागितली आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

मनोज मुंतशीर यांचे ट्वीट 

मनोज मुंतशीर यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'आदिपुरुष चित्रपटामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या हे मी मान्य करतो. माझ्या सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ, आदरणीय व्यक्ती आणि श्री राम भक्तांची मी हात जोडून बिनशर्त माफी मागतो. भगवान बजरंगबली आपल्या सर्वांना आशीर्वाद देवो, तसेच एक आणि अटूट राहण्याचे आणि आपल्यात पवित्र शाश्वत आणि महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो!

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मनोज मुंतशीर यांनी शेअर केलेल्या ट्वीटला कमेंट करुन अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'खूप उशीर झाला आहे. जेव्हा चित्रपट फ्लॉप झाला, तुमच्याकडे जेव्हा गमावण्यासारखे काही उरले नाही, जेव्हा जनतेचा राग स्वतःहून थंड झाला, तेव्हा तुम्ही माफी मागत आहात. हे काम चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच व्हायला हवे होते, पण तेव्हा तुम्ही चित्रपटाचे कलेक्शन मोजण्यात आणि चित्रपटाचा बचाव करून जखमेवर मीठ चोळण्यात व्यस्त होता. आता चित्रपटाची कमाई पूर्णपणे थांबली आहे, त्यामुळे माफी मागत आहात.'

ओम राऊतनं आदिपुरुष या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आदिपुरुष हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.

संबंधित बातम्या

Manoj Muntashir:  "बजरंगबली हे देव नव्हाते, ते..."; मनोज मुंतशीर यांचे वक्तव्य ऐकून नेटकरी भडकले, म्हणाले, 'गप्प बस'

 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Nephew Sachin Patekar Emotional Post: 'देहाचा प्रवास संपला, पण...', 'नानाची वाडी'मधला कार्याचा दिवस, नानांचा फोटो अन् दाटलेल्या आठवणी, पुतण्याची पोस्ट व्हायरल
'देहाचा प्रवास संपला, पण...', 'नानाची वाडी'मधला कार्याचा दिवस, नानांचा फोटो अन् दाटलेल्या आठवणी, पुतण्याची पोस्ट व्हायरल
Ramayana Actor Ranbir Kapoor Mistake In Speech: 'अखेर अंत सत्य आणि चांगुलपणाचा होईल...'; जाहीर कार्यक्रमात बोलताना फसला 'रामायण' फेम रणबीर कपूर, ट्रोल झाल्यानंतर मागितली माफी, घडलं काय?
'अखेर अंत सत्य आणि चांगुलपणाचा होईल...'; जाहीर कार्यक्रमात बोलताना फसला 'रामायण' फेम रणबीर कपूर, ट्रोल झाल्यानंतर मागितली माफी
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Tiger Shroff Car Attack Case: टायगर श्रॉफवरील हल्ल्याआधी आरोपींची हॉटेलमध्ये प्रॅक्टिस; चुकून गोळी सुटली, बेडमध्ये घुसली, पुढे काय घडलं?, पोलिसही चक्रावले!
टायगर श्रॉफवरील हल्ल्याआधी आरोपींची हॉटेलमध्ये प्रॅक्टिस; चुकून गोळी सुटली, बेडमध्ये घुसली, पुढे काय घडलं?, पोलिसही चक्रावले!

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs England: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Video: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Raju Shetti: 'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Embed widget