एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितचे 'हे' 10 ड्रेस पाहून चाहते म्हणतात... नको गं बाई!'धक धक गर्ल'चा अवतार बिघडवणारा लूक

Madhuri Dixit : 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. पण तिचे काही लूक मात्र चाहत्यांच्या पसंतीस उतरलेले नाहीत. 'धक धक गर्ल'चा अवतार बिघडवणारे तिचे हे लूक होते.

Madhuri Dixit : बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आपल्या सौंदर्याने, अभिनयाने आणि नृत्याने माधुरी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. माधुरीची एक वेगळी डान्सिंग स्टाइल आहे. आपल्या अदाकारीने माधुरी नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. 'धक धक गर्ल'ने बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. तिचं नृत्य, डायलॉग, अभिनय आणि लूक्सचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेक चित्रपट सुपरहिट झालेली माधुरी काही बाबतीत मात्र सुपरफ्लॉप झाली आहे. नृत्य, संवादफेक, अभिनयात आघाडीवर असणारी माधुरी दीक्षित आऊटफिट्सच्या बाबतीत मात्र फेल ठरली आहे. तिचे अनेक ड्रेस पाहून तुम्ही ते कधी परिधान करायचाही विचार करणार नाही. माधुरीचे ड्रेस पाहून चाहते म्हणतात,"नको गं बाई". 'धक धक गर्ल'चा अवतार बिघडवणारे हे लूक आहेत. 

रेडिटवर बॉली बिंदास अॅन्ड गॉसिपने माधुरी दीक्षितचे काही चित्रपटांतील आऊटफिटचे फोटो शेअर केले आहेत. माधुरीचे ड्रेस आपल्याला परिधान करायला मिळावे, अशी तिच्या चाहत्यांची इच्छा असते. पण तिचे काही ड्रेस पाहून चाहत्यांची ते ड्रेस परिधान करण्याची कधीही इच्छा होणार नाही. 

I know 90s was all about tacky clothing but do you think Madhuri's dressing sense was horrible while her contemporary Sonali's dresses were classy as compared to her?
byu/adnyani inBollyBlindsNGossip

माधुरीचे सलग सात चित्रपट झालेले फ्लॉप

माधुरी दीक्षितने 'अबोध' चित्रपटात गौरी नामक पात्र साकारलं होतं. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर रिलीज झालेले माधुरीचे 'आवारा बाप','स्वाती','हिफाजत','उत्तर दक्षिण' आणि 'खतरों के खिलाडी' हे चित्रपट बॅक टू बॅक बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. त्यानंतर माधुरी पूर्णपणे खचली होती.

माधुरीचा 'तेजाब' हा चित्रपट 1988 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट यशस्वी झाला. चित्रपटातील 'एक दो तीन' हे गाणंदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्याचवर्षी माधुरीचा 'दयावान' हा चित्रपट रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील 'आज फिर तुमपे प्यार आया' या गाण्यातील माधुरी आणि विनोद खन्ना यांच्या इंटीमेट सीनची चर्चा झाली. 

'या' चित्रपटाने माधुरीला सुपरस्टार केलं

माधुरीला सुभाष घई यांच्या 'राम लखन' या चित्रपटाने सुपरस्टार केलं. या चित्रपटात तिने अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत काम केलं होतं. माधुरीच्या यशस्वी चित्रपटांमध्ये खलनायक, हम आपके है कौन, दिल, परिंदा, जमाई राजा, साजन, बेटा, दिल तो पागल है, राजा, याराना, अंजाम, पुकार आणि देवदास या चित्रपटांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

Khatron Ke Khiladi 14: माधुरीच्या 'डान्स दिवाने'ची जागा घेणार 'खतरों के खिलाडी 14'?, जाणून घ्या कधीपासून सुरु होणार रोहित शेट्टीचा शो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
Kangana Ranaut Slap Case : कंगनाला विमानतळावर महिला जवानने कानशिलात लगावली, एक्स बॉयफ्रेंडने म्हटले, मी आता काय बोलणार...
कंगनाला विमानतळावर महिला जवानने कानशिलात लगावली, एक्स बॉयफ्रेंडने म्हटले, मी आता काय बोलणार...
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
Chahat Fateh Ali Khan Bado Badi : गायक चाहत फतेह अली खान ढसाढसा रडले; युट्युबने डिलीट केले 28 मिलियन व्ह्यूजचे गाणं, समोर आलं कारण
गायक चाहत फतेह अली खान ढसाढसा रडले; युट्युबने डिलीट केले 28 मिलियन व्ह्यूजचे गाणं, समोर आलं कारण
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Nagpur Hit and Run Update : नागपुरातील हिट अँड रन प्रकरण अपघात नाही... सुनियोजित खून!PM Modi Oath Ceremony : Narendra Modi यांच्या शपथविधी दरम्यान दिल्लीत विमानाच्या घिरट्या बंद!TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 08 June 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : 08 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
Kangana Ranaut Slap Case : कंगनाला विमानतळावर महिला जवानने कानशिलात लगावली, एक्स बॉयफ्रेंडने म्हटले, मी आता काय बोलणार...
कंगनाला विमानतळावर महिला जवानने कानशिलात लगावली, एक्स बॉयफ्रेंडने म्हटले, मी आता काय बोलणार...
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
Chahat Fateh Ali Khan Bado Badi : गायक चाहत फतेह अली खान ढसाढसा रडले; युट्युबने डिलीट केले 28 मिलियन व्ह्यूजचे गाणं, समोर आलं कारण
गायक चाहत फतेह अली खान ढसाढसा रडले; युट्युबने डिलीट केले 28 मिलियन व्ह्यूजचे गाणं, समोर आलं कारण
राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी!  पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी! पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
Kangana Ranaut : शेतकरी आंदोलन नव्हे तर दुसरंच होतं कारण? कंगना रणौतने म्हटले, एका स्ट्रॅटेजीनुसार...
शेतकरी आंदोलन नव्हे तर दुसरंच होतं कारण? कंगना रणौतने म्हटले, एका स्ट्रॅटेजीनुसार...
EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला
EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींची NDA संसदीय नेतेपदी निवड; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री अनुमोदन देताना नेमकं काय म्हणाले?
नरेंद्र मोदींची NDA संसदीय नेतेपदी निवड; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री अनुमोदन देताना नेमकं काय म्हणाले?
Embed widget