एक्स्प्लोर

PM Modi Oath Ceremony : Narendra Modi यांच्या शपथविधी दरम्यान दिल्लीत विमानाच्या घिरट्या बंद!

PM Modi Oath : भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत एनडीएच्या खासदारांनी नेतेपदी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची निवड केली आहे. यामुळे नरेंद्र मोदी (PM Modi) यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान मिळाला आहे. तर, नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी सोहळा येत्या 9 जूनला पार पडणार आहे. 

संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी आता 8 नाही तर 9 जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी 8 जून रोजी शपथविधीची तारीख ठरली होती. पण, त्यानंतर आता 9 जून 2024 हा दिवस शपथविधीचा ठरविण्यात आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 9 जून ही तारीख किती शुभ आहे? या दिवशी ग्रहांच्या हालचाली नेमक्या कशा आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 240 जागा जिंकल्या आहेत. मित्रपक्ष तेलगू देशम पक्षाने (टीडीपी) 16, जेडीयू 12, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने 7 आणि चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) 5 जागा जिंकल्या आहेत.

9 जून 2024 चा पंचांग (9 June 2024 Panchang)

दिवस - रविवार 
तिथी - तृतीया (दु. 3:46 मिनिटांपर्यंत)
नक्षत्र - पुनर्वसु (रात्री 8 वाजून 21 मिनिटांपर्यंत)
योग - वृ्द्धी योग (संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांपर्यंत)
राहुकाळ - संध्याकाळी 5 वाजून 33 मिनिटांपासून ते 7 वाजून 18 मिनिटांपर्यंत 
अभिजीत मुहूर्त - सकाळी 11 वाजून 52 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 48 मिनिटांपर्यंत
दिशा शूल -पश्चिम 

9 जून रोजी रविवार आहे. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी दुपारी 3:46 पर्यंत असणार आहे. त्यानंतर चतुर्थीची तिथी सुरू होईल.चतुर्थीच्या तिथीला शपथविधी पार पडणार आहे. या दिवशी वृद्धी योग हा अत्यंत शुभ योग जुळून आला आहे. या दिवशी पुनवर्सू नक्षत्र रात्री 8.21 वाजता संपेल. त्यानंतर पुष्य नक्षत्र सुरू होईल. या नक्षत्रात शपथ घेतल्यास अधिक शुभ परिणाम मिळू शकतात.  

 

महाराष्ट्र व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :01 JULY 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :01 JULY 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Lonavala Family Drown : भुशी डॅममध्ये बुडालेले एकाच कुटुंबातले, 2 जण अद्याप बेपत्ताTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :01 JULY 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Result : पदवीधर , शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा आज निकालBeed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Hasan Mushrif: विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Embed widget