एक्स्प्लोर

Leo Box Office Collection : थलापती विजयचा 'लियो' सुपरहिट! पहिल्याच दिवशी सहा रेकॉर्डसह बॉक्स ऑफिसवर पडला पैशांचा पाऊस

Thalapathy Vijay : थलापती विजयच्या 'लियो' (Leo) या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी दणदणीत कमाई करत सहा रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत.

Thalapathy Vijay Leo Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय (Thalapathy Vijay) सध्या 'लियो' (Leo) या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा सुपरहिट ठरला आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने सहा रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. तर बॉक्स ऑफिसवरही पैशांचा पाऊस पाडला आहे.

'लियो'चं ओपनिंग डे कलेक्शन जाणून घ्या... (Leo Box Office Collection Day 1)

थलापती विजयचा 'लियो' हा सिनेमा 19 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 68 कोटींची दणदणीत कमाई केली आहे. रजनीकांतच्या (Rajinikanth) 'जेलर' (Jailer) आणि शाहरुखच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या सिनेमालाही 'लियो'ने मागे टाकलं आहे.  'लियो'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी सहा रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. 

'लियो'ने पहिल्या दिवशी केले 'हे' रेकॉर्ड्स 

1. 'लियो'ने 2023 मध्ये जगभरात सर्वाधिक ओपनिंग कमाई केली आहे.
2. 2023 मध्ये तामिळनाडूमध्ये 'लियो'ने सर्वाधिक ओपनिंग कमाई केली आहे.
3. कॉलिवूडमध्ये आतापर्यंत 'लियो'ला सर्वात जास्त ओपनिंग मिळाली आहे.
4. केरळमध्ये आतापर्यंत 'लियो'ला सर्वात जास्त ओपनिंग मिळाली आहे.
5. आंध्र प्रदेश आणि तेलंगनामध्ये 2023 मध्ये 'लियो' या सिनेमाला सर्वाधिक ओपनिंग मिळालं आहे.
6. भारतात 'लियो' या कॉलिवूड सिनेमाला मिळालेलं सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन

'लियो' या सिनेमाने भारतात 68 कोटींची कमाई केली असून जगभरात 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. तामिळमध्ये या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली आहे. 'लियो' हा अॅक्शन, थरार आणि नाट्य असणारा सिनेमा आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

लोकेश कनगराज यांनी 'लियो' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा पॅन इंडिया सिनेमा असून तामिळ, तेलुगू, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. विजय थलापतीसह 'लियो' या सिनेमात संजय दत्त, तृषा, अर्जुन सरजा, मिसस्किन, गौतम वासुदेव मेनन, मंसूर अली खान, प्रिया आनंद आमि सैंडी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'लियो' हा सिनेमा आता किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 'लियो' सिनेमातील थलापती विजयच्या कामाचं चांगलच कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

Leo Review : थलापती विजयचा 'लियो'कसा आहे? वाचा रिव्ह्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget