एक्स्प्लोर

Ketaki Chitale: 'मानसिक रोगी' म्हणत नेटकऱ्यानं केलं ट्रोल; केतकी चितळेनं दिलं सडेतोड उत्तर

केतकीनं (Ketaki Chitale) ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याच्या स्क्रिनशॉर्ट शेअर करुन त्या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे.

Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. केतकी ही सोशल मीडियाद्वारे वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडते. नुकतीच केतकीनं तिच्या इन्टाग्राम अकाऊंटला एक पोस्ट शेअर केली. यामध्ये केतकीनं ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याच्या स्क्रिनशॉर्ट शेअर करुन त्या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 

केतकीची पोस्ट
एका नेटकऱ्यानं 'मानसिक रोगी' अशी कमेंट करुन केतकीला ट्रोल केले. नेटकऱ्यानं केलेल्या या कमेंटला केतकीनं सडेतोड उत्तर दिलं आहे. केतकीनं त्या युझरच्या कमेंटला रिप्लाय करत लिहिलं. 'मला ट्रोल करायला नवीन मटेरिअल तरी आणा रे बाजारात. ओह सॉरी मी विसरलेच की तुमचा तेवढा बुद्धांकच नाही ते! चालू द्या तुमचं सात वर्ष जुनं गाऱ्हाणं' केतकीच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले. 

Ketaki Chitale: 'मानसिक रोगी' म्हणत नेटकऱ्यानं केलं ट्रोल; केतकी चितळेनं दिलं सडेतोड उत्तर

केतकीच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत असतात. तिला इन्टाग्रामवर 65 हजार नेटकरी फॉलो करतात. केतकीनं काही दिवसांपूर्वी श्रद्धा वालकर प्रकरणावर देखील पोस्ट केली होती. तिच्या  'सनातनी मुलांनो तुम्हाला ही सुधरावं लागेल. तुम्ही जोपर्यंत तुमच्या पोकळ पुरुषार्थावर प्रेम करत राहाल तोपर्यंत मुली अब्दुल, अफताब, एहमद यांच्यासोबत दिसतील. कारण ही मुलं मुलींना पटवण्यासाठी त्यांना अटेंशन देतात त्यानंतर त्या मुलीला ते मारतात.'  असं त्या पोस्टमध्ये केतकीनं लिहिलं होतं. तसेच केतकी ही ‘एपिलेप्सी’ (Epilepsy) या विषयाबाबत वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ketaki Chitale (@epilepsy_warrior_queen)

'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेमुळे केतकीला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच केतकीच्या अंबट गोड या मालिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. केतकी ही ‘एपिलेप्सी’ (Epilepsy) या विषयाबाबत वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते. काही नेटकरी केतकीच्या सोशल मीडियावरील पोस्टचं कौतुक करतात. तर काही युझर्स तिला ट्रोल करतात. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Ketaki Chitale: 'सनातनी मुलांनो, तुम्हाला सुधरावं लागेल'; श्रद्धा हत्याकांड प्रकरणाबद्दल केतकी चितळेची पोस्ट

 

महत्त्वाच्या बातम्या

Sharan Kumar Limbale: मोठी बातमी! 100व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांची निवड
मोठी बातमी! 100व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांची निवड
Akshay Kumar Amruta Fadnavis: अक्षय कुमारचा धडाकेबाज परफॉर्मेन्स, पँटला आग लावून केला थरारक स्टंट; अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, VIDEO
अक्षय कुमारचा धडाकेबाज परफॉर्मेन्स, पँटला आग लावून केला थरारक स्टंट; अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, VIDEO
Santosh Juvekar: 'झालं बाबा एकदाचं लग्न...'; संतोष जुवेकरने दिली लग्नाची गोड बातमी, गुड न्यूज देत म्हणाला...VIDEO
'झालं बाबा एकदाचं लग्न...'; संतोष जुवेकरने दिली लग्नाची गोड बातमी, गुड न्यूज देत म्हणाला...VIDEO
Emraan Hashmi Genelia Video: इम्रान हाश्मी जेनेलियाच्या जवळ गेला अन् हळूच कानाजवळ...; अभिनेता झाला रोमँटिक, ओठांनी काढलं इअररिंग, नेटकरी चिडले
इम्रान हाश्मी जेनेलियाच्या जवळ गेला अन् हळूच कानाजवळ...; अभिनेता झाला रोमँटिक, ओठांनी काढलं इअररिंग, नेटकरी चिडले

व्हिडीओ

Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
BJP-SAD Alliance Punjab : मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
Solapur Election News: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
Paper Leak Case: पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
Pune News: आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
Devendra Fadnavis on Sharad Pawar retirement speculations: 12 डिसेंबरला शरद पवार राजकारणातून निवृत्त होण्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
12 डिसेंबरला शरद पवार राजकारणातून निवृत्त होण्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
Gold Silver Rate: सोन्याचे दर 'जैसे थे', पण चांदी 3000 रुपयांनी महागली; लग्नसराईत दरांकडे लक्ष, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव
सोन्याचे दर 'जैसे थे', पण चांदी 3000 रुपयांनी महागली; लग्नसराईत दरांकडे लक्ष, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव
Supriya Sule on Sharad pawar Retirement: शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या 'निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर...'
शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या 'निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर...'
Embed widget