एक्स्प्लोर

Selena Gomez Trolled For Kissing Husband Dirty Feet: प्रसिद्ध अभिनेत्रीनं पतीच्या घाणीनं माखलेल्या पायांना केलं Kiss; किळसवाण्या प्रकारानं साऱ्यांनी नाक मुरडलं, नेटकऱ्यांनी 'ती'ला झोड झोड झोडलं

Selena Gomez Trolled For Kissing Husband Dirty Feet: प्रसिद्ध गायिका पॉडकास्टमध्ये अचानक तिच्या पतीच्या पायाला किस करते. बरं, व्हिडीओमध्ये त्याच्या पायावरची घाण स्पष्ट दिसतेय, तरीसुद्धा गायिकेनं केलेल्या या कृत्यामुळे सर्वांना धक्का बसला आणि किळस आली. 

Selena Gomez Trolled For Kissing Husband Dirty Feet: प्रसिद्ध गायिका (Famous Singer) आणि अभिनेत्रीचा (Actress) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहे. गायिकेचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना खूपच किळस आली आहे आणि त्यांनी तिला चांगलंच फैलावर घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये गायिका एकटी नाहीतर, तिचा पतीही तिच्यासोबत दिसतोय. एका पॉडकास्टमधला हा व्हिडीओ आहे. पॉडकास्ट सुरू असतानाच गायिका अचानक तिच्या पतीच्या पायाला किस करते. बरं, व्हिडीओमध्ये त्याच्या पायावरची घाण स्पष्ट दिसतेय, तरीसुद्धा गायिकेनं केलेल्या या कृत्यामुळे सर्वांना धक्का बसला आणि किळस आली. 

गायिका आणि अभिनेत्री सेलेना गोमेझ (Singer Selena Gomez) सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. 'फ्रेंड्स कीप सिक्रेट्स' पॉडकास्टच्या नव्या भागात, सेलेना तिचा पती बेनी ब्लँको आणि त्यांचे मित्र लिल डिकी आणि क्रिस्टिन बटालुको यांच्यासोबत दिसली. पॉडकास्टमध्ये गप्पा सुरू असताना सेलेनानं तिचा पती बेनीच्या पायांना किस केलं.

सेलेना गोमेझ ट्रोल

सेलेनाचा तिच्या पतीच्या पायाला किस करण्याचा तो शॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यावेळी पॉडकास्टमध्ये हेल्दी रिलेशनशिपबाबत सगळे बोलत होते, त्याचवेळी सेलेनानं तिच्या पतीच्या पायांना किस केलं. पॉडकास्टमध्ये, सेलेना खाली जमिनीवर बसलेली दिसली, तर तिचा पती बेनी सोफ्यावर होता, त्याचे पाय त्याच्या समोर असलेल्या टेबलावर त्यानं ठेवले होते. त्यानंतर, सेलेनानं अचानक बेनीच्या पायाचं चुंबन घेतलं. बेनीला हे पाहून आश्चर्य वाटलं. त्यांचा मित्र लिल आणि क्रिस्टिनकडे पाहून त्यानं खोडसाळपणानं विचारलं की, "तुला हा का आवडला?" हे ऐकून, सेलेनानं गमतीनं त्याच्या पायावर मारलं आणि म्हटलं, "याला मूव्हमेंट नको बनवूस..."

selena

सेलेनाला तिच्या मित्रांनी म्हटलं की, सेलेना आणि बेनी PDA बाबत फारच कंम्फर्टेबल आहे. बेनी म्हणाली की, आपल्या इंटरव्यूमध्ये तिला प्रोफेशनल राहायला आवडतं. त्यामुळे मी जास्त PDA नाही दाखवत. कारण, तिची स्वतःची वेगळी ओळख आहे. मला तिला आणखी पुढे गेलेलं पाहायचंय आणि तिनं कायम इंडिपेंडेंट राहावं. त्यावर सेलेना म्हणाली की, बेनीसोबतचं तिचं नातं फारच हेल्दी आहे आणि आयुष्यातील सर्वात चांगल्या गोष्टींपैकी एक आहे. पण, युजर्सना असं तिच्या पतीच्या घाणीनं माखलेल्या पायांना किस करणं अजिबातच आवडलं नाही. 

एका युजरनं लिहिलंय की, "त्याचे पाय आधीच घाण आहेत..." तर, आणखी एका युजरनं म्हटलंय की, "या व्हिडीओकडे दुर्लक्ष कसं करु? कोणीतरी याला क्रिंज म्हटलंय..." एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय की, "कुणी कॅमेऱ्यासमोर असं कसं करू शकतं..." तर, काहीजणांना सेलेनाच्या या कृत्याला भयानक असं म्हटलं आहे. 

दरम्यान, काही लोकांनी सेलेनाची बाजू घेतली आहे आणि तिच्या या कृतीला खरं प्रेम म्हटलं आहे. सेलेना आणि बेनी पॉडकास्ट 'टॉक ऑफ द टाउन'वर राहतात. या जोडप्यानं जुलै 2023 मध्ये डेटिंग सुरू केली. डिसेंबरमध्ये, सेलेनानं इंस्टाग्रामवर त्यांच्या नात्याची पुष्टी केली. डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी लग्न केले आणि सप्टेंबर 2025 मध्ये लग्न केलं. 

पाहा सेलेनाच्या पॉडकास्टचा VIDEO:

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Preity Zinta Makes Big Deal In Mumbai Real Estate: बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीनं विकला मुंबईतला लक्झरी फ्लॅट; रातोरात झाली मालामाल, किंमत ऐकाल तर...

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Johnny Lever Journey: 600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget