एक्स्प्लोर

पाक म्हणजे नरक नाही, अभिनेत्री रम्यावर देशद्रोहाचा खटला

बंगळुरु : पाकिस्तानसंदर्भात संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांच्या वक्तव्याचा विरोध करणं कन्नड अभिनेत्री रम्याला चांगलंच महागात पडलं आहे. पाकिस्तान म्हणजे नरक नसल्याचं म्हटल्याने रम्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात येत आहे.   पाकिस्तानला जाणं म्हणजे नरकात जाण्यासारखं आहे, असं वक्तव्य मनोहर पर्रिकर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याचा संदर्भ घेत 33 वर्षीय रम्या उर्फ दिव्या स्पंदनाने 'पाकिस्तान हा काही नरक नाही. पाकिस्तानी नागरिक आपल्यासारखेच आहेत. त्यांनी आम्हाला चांगली वागणूक दिली' असं रम्याने म्हटलं.   काँग्रेसची माजी खासदार राहिलेल्या रम्याच्या या वक्तव्याचा राजकीय वर्तुळातून चांगलाच समाचार घेण्यात आला. तिचं वक्तव्य देशविरोधी असल्याची टीका राजकीय नेत्यांनी केली आहे. त्यानंतर दक्षिण कर्नाटकातील कोडगुमधल्या कोर्टात एका वकिलाने देशद्रोहाचा खटला दाखल केला आहे.   सार्क परिषदेला उपस्थित राहिलेल्या युवा खासदारांमध्ये रम्याचा समावेश होता. इस्लामाबाद दौऱ्यात आपल्याला वाईट अनुभव आला नसल्याचं सांगताना तिने पाकिस्तानवर स्तुतिसुमनं उधळल्याचा दावा खटला दाखल करणारे वकील कत्नामने विठ्ठल गौडा यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'2 वर्षांपासून आंघोळ नाही, ना अंथरुणातूनही उठले'; अभिनेता शरद कपूरची विदारक अवस्था होती, हेमा चौधरींनी सगळंच सांगितलं
'2 वर्षांपासून आंघोळ नाही, ना अंथरुणातूनही उठले'; अभिनेता शरद कपूरची विदारक अवस्था होती, हेमा चौधरींनी सगळंच सांगितलं
Madhuri Dixit Lookalike Actress: हुबेहूब माधुरी दीक्षितसारखा चेहरा; विवाहित क्रिकेटपटूसोबत प्रेम अन् लग्न, करिअरला केला होता रामराम
हुबेहूब माधुरी दीक्षितसारखा चेहरा; विवाहित क्रिकेटपटूसोबत प्रेम अन् लग्न, करिअरला केला होता रामराम
Jackie Shroff on Mahesh Manjrekar: 'आता तो मला सिनेमात घेतच नाही'; महेश मांजरेकरांबद्दल जॅकी श्रॉफ काय म्हणाले? मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा केली व्यक्त
'आता तो मला सिनेमात घेतच नाही'; महेश मांजरेकरांबद्दल जॅकी श्रॉफ काय म्हणाले? मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा केली व्यक्त
Supriya Pilgaonkar New Movie: सुप्रिया पिळगावकरांची मराठी चित्रपटात कमबॅक; आगामी सिनेमाचं नाव काय? कोणता कलाकार मुख्य भूमिका साकारणार?
सुप्रिया पिळगावकरांची मराठी चित्रपटात कमबॅक; आगामी सिनेमाचं नाव काय? कोणता कलाकार मुख्य भूमिका साकारणार?

व्हिडीओ

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget