एक्स्प्लोर

Kangana Ranaut On Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या निधनावर मनोरंजनसृष्टीतून हळहळ; कंगना रनौतकडून शोक व्यक्त

Heeraben Modi Death : कंगना रनौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Kangana Ranaut Reaction On Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचे आज (30 डिसेंबर) सकाळी निधन झाले आहे. मंगळवारी त्यांना यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनावर कंगना रनौतने सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. कंगनाने तिच्या इंस्टा स्टोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"कठीण प्रसंगी देव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयम आणि शांती देवो, ओम शांती". 

Kangana Ranaut On Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या निधनावर मनोरंजनसृष्टीतून हळहळ; कंगना रनौतकडून शोक व्यक्त

हिराबेन मोदी यांनी 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच मनोरंजनसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. हिराबेन मोदी यांच्यावर आजच अंत्यसंस्कार होणार आहेत.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनावर प्रतिक्रिया देत अनुपम खेर म्हणाले,"आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आई हिराबेन मोदी यांच्या निधनाच्या बातमीने खूप वाईट वाटत आहे. तुमच्या आयुष्यात त्यांची जागी कोणीही घेऊ शकणार नाही. पण तुम्ही भारतमातेचे पुत्र आहे. माझ्या आईसह देशातील प्रत्येक आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे". 'द कश्मीर फाइल्स फिल्म'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही हिराबेन यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. 

कंगना रनौतचे आगामी सिनेमे

कंगना रनौतचा 'धाकड' हा सिनेमा यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फ्लॉप ठरला होता. पंगाक्वीन कंगनाचा 'इमर्जन्सी' (Emergency) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील तिच सांभाळत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

'इमर्जन्सी' सह कंगनाचा आगामी 'तेजस' (Tejas) सिनेमा पुढल्या वर्षात सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच 'सीता' आणि 'इमली' हे तिचे आगामी सिनेमे आहेत. लवकरच ती 'नटी बिनोदिनी' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 

संबंधित बातम्या

Heeraben Modi Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget