एक्स्प्लोर

Janhvi Kapoor: 'हर हर महादेव'; जान्हवी कपूरनं माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत घेतलं उज्जैनच्या महाकाल देवाचं दर्शन

Janhvi Kapoor: जान्हवी ही महाकालदेवाच्या दर्शनासाठी उज्जैनच्या (Ujjain) महाकालेश्वर मंदिरात (Mahakaleshwar Temple) गेली होती.

Janhvi Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. नुकतीच जान्हवी ही महाकाल देवाच्या दर्शनासाठी उज्जैनच्या (Ujjain) महाकालेश्वर मंदिरात (Mahakaleshwar Temple) गेली होती. महाकालेश्वर मंदिरातील जान्हवीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ते भजन म्हणताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या महाकालेश्वर मंदिरातील व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जान्हवी कपूर ही सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियासोबत महाकाल देवाच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसत आहे. जान्हवी आणि शिखर यांच्यासोबतच दिग्दर्शक अॅटलीनं देखील महाकाल देवाचे दर्शन घेतले आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवी आणि शिखरने तिरुपती बालाजीचे दर्शनही घेतले होते. 

View this post on Instagram
 
A post shared by Bhopal Wale 🇮🇳 (@bhopal_the_city_of_lakes)

जान्हवी कपूर शिखरला करतीये डेट?

शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. शिखर हा स्मृती शिंदे आणि संजय पहाडिया यांचा मुलगा आहे.  जान्हवीचं नाव गेल्या काही दिवसांपासून  शिखरसोबत जोडलं जात आहे. शिखर आणि जान्हवी यांनी त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. पण विविध कार्यक्रमांमध्ये शिखर आणि जान्हवी यांना एकत्र स्पॉट केलं जातं. त्यामुळे जान्हवी आणि शिखर यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा होत असते. 

जान्हवीचे आगामी चित्रपट

 गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, दोस्ताना 2, रूही यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे. मिली या चित्रपटातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. जान्हवीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. ती लवकरच ज्युनियर एनटीआरसोबत 'देवारा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून जान्हवी ही साऊथमध्ये पदार्पण करत आहे. जान्हवी ही राजकुमार रावसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात काम करणार आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Janhvi Kapoor With Shikhar Pahariya: सुशील कुमार शिंदेंच्या नातवाला डेट करतीये जान्हवी कपूर? शिखरसोबत पोहोचली भावाच्या घरी, व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
गौतमी पाटीलचा ठसका आता ‘लाडकी बहीण’मध्ये! गवळणीच्या ठेक्यावर थिएटर थिरकणार
गौतमी पाटीलचा ठसका आता ‘लाडकी बहीण’मध्ये! गवळणीच्या ठेक्यावर थिएटर थिरकणार
सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Embed widget