एक्स्प्लोर

CDR प्रकरण: अॅड. सिद्दीकींच्या अटकेवरुन कोर्टाने पोलिसांना झापलं!

अॅड. रिझवान सिद्दीकीला तात्काळ सोडण्याचे निर्देश बुधवारी हायकोर्टानं जारी केले.

मुंबई: कॉल डिटेल्स रेकॉर्ड अर्थात सीडीआर केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे पोलिसांना मोठी झाप झाप झापलं. याप्रकरणी अटकेत असलेल्या अॅड. रिझवान सिद्दीकीला तात्काळ सोडण्याचे निर्देश बुधवारी हायकोर्टानं जारी केले. मुळात ठाणे पोलिसांनी केलेली ही अटकच बेकायदेशीर असल्याचं सांगत कायद्यापेक्षा पोलीस स्वत:ला वरचढ समजतात का? असा सवाल विचारत आपला संताप व्यक्त केला. कायदा हातात घेऊन बेकायदेशीरपणे रिझवानला अटक करणाऱ्या ठाणे पोलिसांतील संबंधित अधिकाऱ्याविरोधात चौकशीचे निर्देशही हायकोर्टानं दिलेत. तसेच पोलिसांनी कायद्याच्या कक्षेत राहून आरोपीविरोधातील कारवाई सुरु ठेवावी असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं. सीडीआर प्रकरण: कंगणासह, आयशा श्रॉफचं नाव! रिझवानच्या अटकेविरोधात त्याची पत्नी तस्निमनं मुंबई उच्च न्यायालयात हबिस कॉर्पस अंतर्गत याचिका दाखल केली होती. कोणतीही पूर्व कल्पना न देता रात्री उशिरा ही अटक केल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर ठाणे पोलिसांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढत हायकोर्टानं सरकारी वकिलांना थेट सवाल केला होता की, तुम्ही स्वत:हून आरोपीला सोडणार आहात? की आम्ही तसे आदेश जारी करू? यावर ठाणे पोलिसांनी माघार घेत आमची रिझवानला सोडण्यास हरकत नसल्याची कबुली कोर्टासमोर दिली. हायकोर्टानं रिझवान सिद्दीकीला तात्काळ सोडण्याचे निर्देश देताच त्याच्या वकील पत्नीला कोर्टात अश्रू अनावर झाले. या निकालानंतर आपली प्रतिक्रिया देताना रिझवान सिद्दीकीचे वकील रिझवान मर्चंट यांनी ठाणे पोलिसांवर थेट पक्षपातीपणाचा आरोप केला. या संपूर्ण प्रकरणात बॉलिवूड स्टार नवाझुद्दीन सिद्दीकीला पाठीशी घालण्याचा पोलीस प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या केसमध्ये चौकशी दरम्यान अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिंनी रिझवान सिद्दीकीमार्फत सीडीआर मिळवल्याचा आरोप ठाणे पोलिसांकडून करण्यात आला आहे. संबंधित बातम्या सीडीआर प्रकरण : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वकिलांना अटक  सीडीआर प्रकरण: कंगणासह, आयशा श्रॉफचं नाव!

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Usgaonkar on Husband: वर्षा उसगांवकरांचे पती काय करतात? अभिनेत्री पतीसोबत फोटो का शेअर करत नाही? म्हणाल्या...
वर्षा उसगांवकरांचे पती काय करतात? अभिनेत्री पतीसोबत फोटो का शेअर करत नाही? म्हणाल्या...
Ashok Saraf and Nilu Phule: अशोक सराफ अन् निळू फुलेंचा भन्नाट किस्सा, संकर्षण कऱ्हाडे म्हणाला 'दोघेही एका प्रोजेक्टवर काम करत होते, तेव्हा दिग्दर्शक...'
अशोक सराफ अन् निळू फुलेंचा भन्नाट किस्सा, संकर्षण कऱ्हाडे म्हणाला 'दोघेही एका प्रोजेक्टवर काम करत होते, तेव्हा दिग्दर्शक...'
Singer Rimi Tomy Second Marriage: प्रसिद्ध गायिकेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फिटनेस ट्रेनरशी थाटला संसार; डोंबिवलीत पार पडला विवाहसोहळा
प्रसिद्ध गायिकेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फिटनेस ट्रेनरशी थाटला संसार; डोंबिवलीत पार पडला विवाहसोहळा
Sayali Sanjeev: सायली संजीव आपल्या नावापुढे बाबांचं नाव का लावते? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली 'आडनाव न लावता...'
सायली संजीव आपल्या नावापुढे बाबांचं नाव का लावते? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली 'आडनाव न लावता...'

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar and Prasad Lad: आम्ही रोहित पवारांचा रस्त्यावर दिसतील तिथे कार्यक्रम करु, फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजपचा नेता आक्रमक; शरद पवार-सुप्रिया सुळेंनाही म्हणाला...
आम्ही रोहित पवारांचा रस्त्यावर दिसतील तिथे कार्यक्रम करु, फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजपचा नेता आक्रमक; शरद पवार-सुप्रिया सुळेंनाही म्हणाला...
Rohit Pawar and Navnath Ban: अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
Mumbai Crime News: तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटना
तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटनातंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटना
Beed Crime News: झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घालून पळून गेला; मुलगा अन् सुनेनं रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा....; बीडमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, चक्रावणार कारणंही आलं समोर
झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घालून पळून गेला; मुलगा अन् सुनेनं रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा....; बीडमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, चक्रावणार कारणंही आलं समोर
Aaryaveer Sehwag: मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
Gold Rate : सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, वर्षाभरातील निचांकी पातळीपर्यंत सोनं घसरलं, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
Rahul Gandhi On Girlfriend Marathi News: राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
Lift Safety Rules: बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
Embed widget