एक्स्प्लोर

Golden Globe Awards 2023: 80 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा संपन्न; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

जेरॉड कारमाइकल (Jerrod Carmichael) यांनी गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा (Golden Globe Awards 2023) होस्ट केला होता. पाहूयात या गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावणाऱ्या विजेत्यांची संपूर्ण यादी...

Golden Globe Awards 2023: 80 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा (Golden Globe Awards 2023) लॉस अँजेलिस, कॅलिफोर्निया येथील बेव्हरली हिल्टन हॉटेलमध्ये पार पडला आहे. जेरॉड कारमाइकल  (Jerrod Carmichael) यांनी हा सोहळा होस्ट केला होता. अनेक कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. 'आरआरआर' (RRR) या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Awards 2023) सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमधील नामांकने मिळाली. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार 'आरआरआर' मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं पटकावला आहे. पाहूयात या गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावणाऱ्या विजेत्यांची संपूर्ण यादी...

सर्वोत्कृष्ट चित्रपट - संगीत/ कॉमेडी
The Banshees of Inisherin

सर्वोत्कृष्ट चित्रपट (ड्रामा)

The Fabelmans

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट
गिलेर्मो डेल टोरोस पिनोचियो (Guillermo del Toro’s Pinocchio)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
स्टीव्हन स्पीलबर्ग - फॅबेलमॅन्स (Steven Spielberg - The Fabelmans)

बेस्ट ओरिजनल स्कोर
जस्टिन हर्विट्झ - बॅबिलोन (Justin Hurwitz - Babylon)

सर्वोत्कृष्ट पटकथा
मार्टिन मॅकडोनाघ (The Banshees of Inisherin)

सर्वोत्कृष्ट नॉन इंग्लिश भाषेतील चित्रपट (Best Non-English language film)
अर्जेंटिना, 1985

सर्वोत्कृष्ट अभिनेता संगीत/ कॉमेडी:
कॉलिन फॅरेल (The Banshees of Inisherin)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
अँजेला बॅसेट (Angela Bassett ) ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरेव्हर

बेस्ट ओरिजनल साँग: 
नाटू नाटू: आरआरआर

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
के हुई क्वान -( Everything Everywhere All at Once)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री संगीत/ कॉमेडी:
मिशेल योह (Everything Everywhere All at Once)

सर्वोत्कृष्ट अभिनेता - ड्रामा: 
ऑस्टिन बटलर - एल्विस

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - ड्रामा: 
केट ब्लँचेट (Tár)

बेस्ट अॅक्टर इन लिमिटेड सीरिज ऑर टिव्ही मूव्ही 
इव्हान पीटर्स - मॉन्स्टर: द जेफ्री डॅमर स्टोरी

बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर इन लिमिटेड सीरिज ऑर टिव्ही मूव्ही 
पॉल वॉल्टर हॉसर - ब्लॅक बर्ड

बेस्ट अॅक्टर इन टीव्ही सीरिज- म्युझिक ऑर कॉमेडी 
जेरेमी ऍलन व्हाइट (The Bear)

बेस्ट अॅक्ट्रेस लिमिटेड सीरिज ऑर टीव्ही मुव्ही
अमांडा सेफ्रीड - ड्रॉपआउट

बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस लिमिटेड सीरिज ऑर टीव्ही मुव्ही
जेनिफर कूलिज (The White Lotus)

बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस इन टीव्ही सीरिज
ज्युलिया गार्नर - ओझार्क

बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रर इन टीव्ही सीरिज
टायलर जेम्स विल्यम्स - अॅबॉट एलिमेंटरी

बेस्ट लिमिटेड सीरिद ऑर टीव्ही मुव्ही 
सिसिली (The White Lotus)

बेस्ट अॅक्ट्रेस इन अ टीव्ही सीरिज ड्रामा 
झेंडया - युफोरिया

बेस्ट अॅक्ट्रर इन टीव्ही सीरिज: ड्रामा 
केविन कॉस्टनर - यलोस्टोन

बेस्ट अॅक्ट्रास इन टीव्ही सीरिज- म्युझिक ऑर कॉमेडी 
क्विंटा ब्रन्सन - अॅबॉट एलिमेंटरी

बेस्ट टीव्ही सीरिज: ड्रामा 
हाऊस ऑफ द ड्रॅगन

द बेस्ट टीव्ही सीरिज: म्युझिक/ कॉमेडी
अॅबॉट एलिमेंटरी

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Golden Globe Awards 2023: कौतुकास्पद! आरआरआरमधील 'नाटू नाटू' गाण्यानं पटकावला गोल्डन ग्लोब पुरस्कार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
Embed widget