एक्स्प्लोर

Upcoming Movies : गंगूबाई काठियावाडी, गेहराईंया अन् बधाई दो; 'या' धमाकेदार चित्रपटांची प्रेक्षकांना मेजवानी

Upcoming Movies : जाणून घेऊयात कोणते चित्रपट फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Upcoming Movies Releasing in Feb 2022 : वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट प्रेक्षक आवडीनं पाहतात. गेल्या काही दिवसांपासून काही चित्रपटांचे ट्रेलर आणि टीझर प्रदर्शित होत आहेत. फेब्रुवारी महिन्यात बॅक टू बॅक काही धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात आहेत. जाणून घेऊयात कोणते चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार आहेत. 

बधाई दो (Badhaai Do) 
अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव यांच्या बधाई दो हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे कथानक एका हटक्या आणि यूनिक विषयांवर आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.   

View this post on Instagram
 
A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)
आलिया भटची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडी 25 फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटामध्ये आलियासोबतच अजय देवगण देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.  

View this post on Instagram
 
A post shared by Gangubai 🤍🙏 (@aliaabhatt)

गेहराईंया (Gehraiyaan)
'गेहरांईया' या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडीओवर 11 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे. दीपिका पदुकोण  , सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा हे कलाकार या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

जयेश भाई जोरदार(Jayeshbhai Jordaar)
रणवीरचा आगामी चित्रपट  'जयेश भाई जोरदार' 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिव्यांग ठक्कर यांनी केले आहे. 

संबंधित बातम्या

आत्माराम भिडे काय करायचे? अभिनय नाही तर या क्षेत्रात काम करायचे मंदार चंदवादकर, अभिनयासाठी सोडली चांगली नोकरी

Lata Mangeshkar : बचपन के दिन भी क्या दिन थे...; लता दीदींच्या आठवणीत रमल्या आशाताई

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget