एक्स्प्लोर

Fighter : हृतिक रोशन अन् दीपिका पादुकोणच्या 'फायटर'चं नवं पोस्टर आऊट! 'या' दिवशी सिनेमा होणार रिलीज

Fighter : 'फायटर' या सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Deepika Padukone Hrithik Roshan Fighter New Poster Out : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या 'फायटर' (Fighter) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे.

'फायटर' या सिनेमाची प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट झालं आहे. सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत दिग्दर्शकाने या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 

'फायटर'चं नवं पोस्टर आऊट! (Fighter New Poster Out)

सिद्धार्थ आनंद यांनी 'फायटर' या सिनेमाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरवर 'फायटर 100 दिवस' असे लिहिलेले दिसत आहे. फायटर हा सिनेमा 2024 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंद यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर चाहते हा सिनेमा 1000 कोटींचा टप्पा पार करणार, आता या सिनेमाची प्रतीक्षा, अशा कमेंट्स करत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

'फायटर' या सिनेमात हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच करण सिंह ग्रोवर आणि तलत अजीज हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील. अॅक्शनचा तडका या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा सिनेमा 250 कोटींची कमाई करणार असल्याचं म्हटलं जात आहे. हृतिक रोशननेही 'फायटरला 100 दिवस' असं म्हणत या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर केलं आहे.

सिद्धार्थच्या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता!

सिद्धार्थ आनंदनं दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्याचा पठाण हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. पठाण चित्रपटात दीपितासोबतच शाहरुख खान,डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता सिद्धार्थच्या फायटर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

सिद्धार्थ आनंद, रमोन चिब, ज्योती देशपांडे, अजीत अंधरे आणि अंकु पांडे यांनी 'फायटर' या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात हृतिक एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्या अॅक्शनचा तडका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या

Fighter First Look : हृतिक रोशनच्या 'फायटर'चा फर्स्ट लूक आऊट! रिलीज डेट जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget