एक्स्प्लोर

Happy Birthday Rekha : लग्नाच्या अवघ्या सात महिन्यांनंतर पतीनं संपवलं जीवन, तरीही भांगात कुंकू का भरते रेखा? स्वत: सांगितलं कारण

Rekha Birthday Special : 'रेखा द अनटोल्ड स्टोरी' पुस्तकामध्ये अभिनेत्री रेखाच्या जीवनातील अनेक खुलासे करण्यात आले आहेत.

Actress Rekha Life Story : बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री रेखा हिचा आज 10 ऑक्टोबर वाढदिवस आहे. बॉलिवूडची 'उमराव जाव' म्हणजेच अभिनेत्री रेखा 70 वर्षांची झाली आहे.  अभिनेत्रा रेखा यांचं प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सन लाइफ कायमच चर्चेत राहिलं आहे. रेखा यांचं खरं नाव भानुरेखा गणेशन आहे. त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षीपासून इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली. अभिनेत्री रेखाचे आजही तितकेच चाहते आहेत, जितके आधी होते. रेखाच्या सुंदरतेची आणि साधेपणाची जगभरात चर्चा आहे.

अभिनेत्री रेखाचा 70 वा वाढदिवस

वयाच्या 70 व्या वर्षीही रेखा खूप सुंदर दिसते. तिचं सौंदर्य एखाद्या तरुणीला लाजवणारं आहे. अभिनेत्री रेखा सोशल मीडियावर अजिबात सक्रिय नसली तरी तिचे फोटो नक्कीच व्हायरल होतात. रेखा तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. रेखाला तुम्ही नेहमी सिंदूर लावताना पाहिलं असेल. रेखाचा पती मुकेश अग्रवाल याचं निधन झालं आहे, पण तरीही रेखा सिंदूर का लावते? हा प्रश्न अनेकांना पडला असेल, तर त्याचं उत्तर जाणून घ्या.

रेखा सिंदूर का लावते?

रेखाचे पती मुकेश अग्रवाल याने लग्नानंतर अवघ्या सात महिन्यानंतरच आत्महत्या केली. पतीच्या निधनानंतर रेखा भांगात कुंकू भरते. एकदा खुद्द राष्ट्रपतींनीही रेखाला भांगात कुंकू भरण्याचं कारण विचारलं होतं. याचा उल्लेख 'रेखा द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात करण्यात आला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती सर्वांना सन्मानित करत होते. रेखाला उमराव जान या कल्ट फिल्मसाठी हा सन्मान मिळाला होता. त्यादरम्यान तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी रेखाला विचारलं, 'तुम्ही भांगात सिंदूर का भरता?' यावर रेखाने 'ही फॅशन आहे' असं उत्तर दिलं होतं.

रेखावर लिहिलेल्या 'रेखा द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकानुसार, निमित्त होते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे. पारंपारिक राष्ट्रपती सर्वांचा सन्मान करतात. रेखाला 1981 मध्ये 'उमराव जान' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. रेखा पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर पोहोचली. यावेळी तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी विचारलं की, 'तुम्ही मांग सिंदूर का भरता?' यावर रेखानं उत्तर दिलं होतं, 'मी ज्या शहरातून आले आहे, जिथे भांगात सिंदूर भरणं ही एक सामान्य गोष्ट आहे. ही फॅशन आहे!'

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bollywood Kissa : पहिल्या चित्रपटाआधी टेन्शनमध्ये होता ह्रतिक रोशन, वर्षभर चिंतेत; सलमान खानने केली होती मदत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सMahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Embed widget