एक्स्प्लोर

निकालानंतर सलमान कोर्ट रुममध्ये मान खाली घालून बसला!

यावर सलमान म्हणाला की, “माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांच्याशी मी सहमत नाही.”

जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला दोषी ठरवण्यात आलं आहे. तर या प्रकरणात सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे या कलाकारांची निर्दोष सुटका केली आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सलमान खानच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसत होता. कोर्टरुममध्ये त्याच्या खुर्चीजवळ अर्पिता आणि अलविरा या दोन्ही बहिणी उभ्या होत्या. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताच सलमान मान खाली घालून खुर्चीवर बसला. तो अतिशय दु:खी दिसत होता. तर निकालानंतर अर्पिता आणि अलविरा यांना रडू कोसळलं. कोर्टरुममध्ये सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत यांनी 15 मिनिट त्याची बाजू मांडली. यानंतर न्यायाधीश देव कुमार खत्री यांनी सलमानला विचारलं, “आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे?” यावर सलमान म्हणाला की, “माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांच्याशी मी सहमत नाही.” यानंतर न्यायाधीशांनी सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम या आरोपींची निर्दोष मुक्तता केली. “सलमान वगळता पुराव्यांअभावी उर्वरित सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली जात आहे,” असं न्यायाधीश खत्री म्हणाले. सलमानच्या वकिलांनी न्यायाधीशांना सांगितलं की, “त्याला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी. तो चांगला माणूस आहे. तो समाजाची सेवा करत आहे.” यावर सरकारी वकील भवानी सिंह भाडी म्हणाले की, सलमानला गुन्ह्यांची सवय आहे. आधीही त्याच्यावर अनेक खटले सुरु होते. त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. यानंतर न्यायाधीशांनी सलमानला दोषी घोषित केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Sayaji Shinde Son Debut Movie: सयाजी शिंदेंच्या लेकाला पाहिलंत का? लवकरच बाप - लेकाची जोडी रुपरी पडद्यावर झळकणार, कधी होणार रिलीज?
सयाजी शिंदेंच्या लेकाला पाहिलंत का? लवकरच बाप - लेकाची जोडी रुपरी पडद्यावर झळकणार, कधी होणार रिलीज?
Shraddha Kapoors Eetha: प्रतिक्षा संपली! श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाबाबत मोठी अपडेट, कधी होणार ट्रेलर रिलीज? तारीख समोर
प्रतिक्षा संपली! श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाबाबत मोठी अपडेट, कधी होणार ट्रेलर रिलीज? तारीख समोर
Prahaar The untold Story OTT: राजकुमार राव अन् ललित प्रभाकरचा 'प्रहार' घरबसल्या पाहता येणार! OTTवर कधी अन् कुठे रिलीज होणार?
राजकुमार राव अन् ललित प्रभाकरचा 'प्रहार' घरबसल्या पाहता येणार! OTTवर कधी अन् कुठे रिलीज होणार?
Maharashtra Epstein Files Teaser 3: एपस्टिन फाईल्सचा फायनल टीझर, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का, सुबोध भावे देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेत, अशोक खरात कोण?
एपस्टिन फाईल्सचा फायनल टीझर, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का, सुबोध भावे देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेत, अशोक खरात कोण?

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
Embed widget