एक्स्प्लोर

Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत

Arbaaz Khan and Wife Sshura Khan : अरबाज आणि शूरा एका मॅटर्निटी क्लिनिक बाहेर स्पॉट झाले होते. त्यानंतर अरबाज आणि शूरा खान लवकरच आई-वडील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 Arbaaz Khan and Wife Sshura Khan :  सलमान खानचा धाकटा भाऊ आणि अभिनेता अरबाज खानने ( Arbaaz Khan) गेल्या वर्षी सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत (Sshura Khan) दुसरे लग्न केले. तेव्हापासून हे कपल नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच अरबाज आणि शूरा एका  मॅटर्निटी क्लिनिक बाहेर स्पॉट झाले होते. त्यानंतर अरबाज आणि शूरा खान लवकरच आई-वडील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अरबाझ खान हा सध्या 56 वर्षांचा आहे. 

अरबाज-शूरा हॉस्पिटलबाहेर स्पॉट

अरबाज आणि शूरा खान 2 जुलै रोजी एका मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर स्पॉट झाले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, अरबाज खान ग्रीन टी-शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसून आला. तर शूरा खान डेनिम शॉर्ट्ससह क्रॉप-टॉप आणि ओपन शर्टमध्ये दिसली होती. पॅप्सने  मॅटर्निटी क्लिनिकमधून बाहेर पडलेल्या जोडप्याला त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले. दरम्यान, एका पापाराझीने अरबाजला विचारले की काही चांगली बातमी आहे का? यावर अभिनेता-चित्रपट निर्मात्याने मौन बाळगले आणि उत्तर न देण्याचा निर्णय घेतला. तथापि, शूरा ही पॅप्सच्या प्रश्नावर काहीशी लाजली. त्यानंतर दोघेही पॅप्सकडे दुर्लक्ष करत कारमधून निघून गेले. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

याआधी मंगळवारी शूरा खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती पती अरबाज खानला भेटण्यासाठी विमानतळावरील कॅफेत धावत जाताना दिसली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शूरा व्हाईट कलरच्या जॅकेटसह ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली होती. कॉफी शॉपमधून काही वेळाने शूरा तिची वाट पाहत असलेल्या अरबाज खानसोबत बाहेर येताना दिसली. त्यांनी कॅमेऱ्यासाठी पोझही दिली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

अरबाज शूराची लव्ह स्टोरी

अरबाज आणि शुराची प्रेमकहाणी पाटणा शुक्ला चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. अरबाज या चित्रपटाचा निर्माता होता. तर शूरा ही रवीना टंडनची मेकअप आर्टिस्ट होती 24 डिसेंबर 2023 रोजी अरबाजची बहीण अर्पिता खान शर्माच्या घरी अरबाज आणि शुरा यांचे लग्न झाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Shantata Rally | जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणारCNG Bike Launch : बजाज फ्रिडम 125 लवकरच बाजारात, सीएनजीची बाईकचा लूक पाहिलात का?ABP Majha Headlines : 11 PM : 05 Jully : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Embed widget