एक्स्प्लोर

Maharashtra Exit Polls Result 2024: मोठी बातमी : राज्यात कोणाची सत्ता येणार, सर्व एक्झिट पोल्सचे निकाल वाचा एका क्लिकवर

Maharashtra Election Exit Polls Results 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्सचा रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा. जाणून घ्या राज्यात कोणाची सत्ता येणार?

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी संपन्न झाली. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा राज्यभरात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 58.22  टक्के मतदान झाले. ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (Exit Polls) निकाल जाहीर झाले आहेत. यामधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबद्दल संकेत मिळत आहेत.  (Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024)

राज्यातील अन्य एक्झिट पोल्सचे निकाल खालीलप्रमाणे

1. इलेक्टोरल एज Exit Poll 2024

  • भाजप-78
  • काँग्रेस-60
  • शरद पवार गट-46
  • ठाकरे गट-44
  • शिंदे गट-26
  • अजित पवार गट-14
  • इतर-20

2. पोल डायरी Exit Poll 2024

महायुती - 122-186

  • भाजप - 77-108
  • शिवसेना (शिंदे गट) - 27-50
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-28

महाविकास आघाडी - 69-121

  • काँग्रेस - 28-47
  • शिवसेना (ठाकरे गट) - 16-35
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 25-39
  • इतर - 12-29

3. चाणक्य एक्झिट पोल Exit Poll 2024

महायुती 152 ते 160 जागा

  • भाजप-90
  • शिंदे गट- 48
  • अजित पवार गट-22

महाविकास आघाडी 130 ते 138 जागा

  • काँग्रेस-63
  • ठाकरे गट-35
  • शरद पवार गट-40
  • इतर- 6 ते 8

4. MATRIZE Exit Poll 2024

  • महायुती 150-170
  • मविआ 110-130
  • इतर 8-10

5. REPUBLIC Exit Poll 2024

  • महायुती 137-157
  • मविआ 126-146
  • अन्य 2-8

6. News 24  P-MARQ Exit Poll 2024

  • महायुती  137-157
  • मविआ 126-146
  • इतर 2-8

7. ZEE AI Exit Poll 2024

  • महायुती  114-139
  • मविआ 105-134
  • इतर  0-8

8. लोकशाही रुद्र Exit Poll

महायुती - 128-142

भाजप - 80-85
शिवसेना (शिंदे गट) - 30-35
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-22

महाविकास आघाडी - 125-140

काँग्रेस- 48-55
शिवसेना (ठाकरे गट) - 39-43
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 38-42
इतर - 18-23

9. JVC Exit Poll 2024

  • महायुती 150-167
  • मविआ 107-125
  • इतर 13-14

10. Peoples Pulse Exit Poll 2024

  • महायुती 182
  • मविआ 97
  • इतर 9

11. SAS GROUP HYDRABAD Exit Poll 2024

  • महायुती 127-135
  • मविआ 147-155
  •  इतर 10-13
  • विदर्भ (एकूण जागा 62)
    मविआ 33-35
    महायुती 26-27
    इतर 2-3

  • पश्चिम महाराष्ट्र  (एकूण जागा 70)
    मविआ 40-42
    महायुती 27-28
    इतर 2-3

  • मराठवाडा   (एकूण जागा 46)

           मविआ 27-28
          महायुती 17-18
           इतर 2-3

  • मुंबई   (एकूण जागा 36)

    मविआ 18-19
    महायुती 17-18
    इतर 1-2

  • उत्तर महाराष्ट्र  (एकूण जागा 35)

         मविआ 15-16
         महायुती 18-21
          इतर 2

  • कोकण  (एकूण जागा 39)

           मविआ 14-15
           महायुती 22-23
            इतर 1-2

चाणक्यच्या एक्झिट पोल्समध्ये महायुतीचा निसटत्या फरकाने विजय होण्याचा अंदाज

चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यंदाच्या निवडणुकीत महायुतीची सरशी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर विजय मिळेल. तर अपक्षांना 6 ते 8 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. 

चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. भाजपला 90 जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर शिंदे गटाला 48 जागा आणि अजित पवार गटाला 22 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीसोबत असलेल्या सहयोगी उमेदवारांना 2 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस 63 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरेल. या निवडणुकीत ठाकरे गटाला 35 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळू शकतो. तर 40 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी ठरतील. तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांना मिळून 6 ते 8 जागांवर विजय मिळण्याची अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.

आणखी वाचा

Maharashtra Exit Polls Result 2024 Live : राज्याचा कौल कुणाला, जाणून घ्या एक्झिट पोलनुसार कुणाचं सरकार येणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report
Indigo Flight : इंडिगो कधी सावरणार? प्रवास सुरळीत कधी होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget