BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Mumbai BJP Winning Candidates List : पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अन्य कुणीही केंद्रातील बडा नेता प्रचारात न उतरताही भाजपच्या नेत्यांनी मुंबईची सत्ता खेचून आणली.

मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेची तब्बल 25 वर्षांची सत्ता उलथवत मुंबई महापालिकेत आता भाजप आणि शिंदेंची शिवसेना सत्तेत येणार हे निश्चित झालं आहे. मुंबई महापालिकेत भाजप आता सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्याचा शंभरीकडे प्रवास सुरू झाला आहे. केंद्रातील कोणत्याही बड्या नेत्याने या महापालिकेसाठी प्रचार केला नाही. तरीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही महापालिका खेचून आणली.
BMC BJP Winning Candidates List : भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी
प्रभाग 2 - तेजस्वी घोसाळकर, भाजप
प्रभाग 3 - प्रकाश दरेकर, भाजप
प्रभाग 7 - गणेश खणकर, भाजप
प्रभाग 8 -योगिता पाटील, भाजप
प्रभाग 9 - शिवानंद शेट्टी, भाजप
प्रभाग 10 - जितेंद्र पटेल, भाजप
प्रभाग 13 - राणी द्विवेदी, भाजप
प्रभाग 14 - सीमा शिंदे, भाजप
प्रभाग 15- जिग्नासा शहा, भाजप
प्रभाग 16 - श्वेता कोरगावकर, भाजप
प्रभाग 20 - दीपक तावडे, भाजप
प्रभाग 21 - लीना देहरकर, भाजप
प्रभाग 22 - हिमांशु पारेख, भाजप
प्रभाग 23 - शिवकुमार झा, भाजप
प्रभाग 24 - स्वाती जयस्वाल, भाजप
प्रभाग 25- निशा परुळेकर, भाजप
प्रभाग 26 - धर्मेंद्र काळे, ठाकरे
प्रभाग 27 - निलम गुरव, भाजप
प्रभाग 30- धवल वोरा, भाजप
प्रभाग 31 - मनीषा यादव
प्रभाग 35 - वर्मा योगेश रणबहादूर
प्रभाग 36 – सिद्धार्थ शर्मा
प्रभाग 44 - संगीता शर्मा
प्रभाग 45 - संजय कांबळे
प्रभाग 46 - योगिता कोळी
प्रभाग 47 - तेजिंदर तिवाना
प्रभाग 50 – विक्रम राजपूत प्रतापसिंह
प्रभाग 52 - प्रिती साटम
प्रभाग 55 - हर्ष पटेल
प्रभाग 57 - पिल्ले श्रीकला रामचंद्र
प्रभाग 58 - संदीप पटेल
प्रभाग 60 – सायली कुलकर्णी
प्रभाग 63 - रूपेश सावरकर
प्रभाग 65 - विठ्ठल बंदेरी
प्रभाग 67 - दीपक कोतेकर
प्रभाग 68 - रोहन राठोड
प्रभाग 69 - सुधा सिंग
प्रभाग 70 - अनिष मकवाणी
प्रभाग 71 - सुनील मेहता
वॉर्ड - 72 - ममता यादव
प्रभाग 76 - प्रकाश मुसळे
प्रभाग 80 - दिशा यादव
प्रभाग 81 - केशरबेन पटेल
प्रभाग 82 - अमीन जगदीश
प्रभाग 84 - अंजली सामंत
प्रभाग 85 - मिलिंद शिंदे
प्रभाग 97 - हेतल गाला
प्रभाग 98 - अलका केरकर
प्रभाग 100 - स्वप्ना म्हात्रे
प्रभाग 103 – हेतल गाला मोरवेकर
प्रभाग 104 - प्रकाश गंगाधरे
प्रभाग 105 - अनिता वैती
प्रभाग 106 - प्रभाकर शिंदे
प्रभाग 107 – नील किरीट सोमय्या
प्रभाग108 - दीपिका घाग
प्रभाग 112 - साक्षी दळवी
प्रभाग 116 - जागृती पाटील
प्रभाग 126 - अर्चना भालेराव
प्रभाग 130 - धर्मेश गिरी
प्रभाग 131 - राखी जाधव
प्रभाग 132 - रितू तावडे
प्रभाग 135 – नवनाथ बन
प्रभाग 144 - दिनेश पांचाळ
प्रभाग 172 – राजश्री शिरवडकर
प्रभाग 173 – शिल्पा केळुसकर
प्रभाग 174 – साक्षी कनोजिया
प्रभाग 176 – रेखा यादव
प्रभाग 177 – कल्पेशा कोठारी
प्रभाग 190 – शीतल गंभीर
प्रभाग 207 – रोहिदास लोखंडे
प्रभाग 214 – अजय पाटील
प्रभाग 215 – संतोष ढोले
प्रभाग 216 – राजश्री भातणकर
प्रभाग 217 – गौरंग झवेरी
प्रभाग 221 – आकाश पुरोहित
प्रभाग 222 – रिटा मकवाना
प्रभाग 225 – हर्षिता नार्वेकर
प्रभाग 226 – मकरंद नार्वेकर
प्रभाग 227 – गौरवी शिवल नार्वेकर (भाजप)




















