एक्स्प्लोर

खान्देशातील भाजप नेत्यांची काँग्रेस-राष्ट्रवादीत घरवापसी?

भाजपविरोधातील जनमत, पक्षात होणारी घुसमट अशा अनेक कारणांमुळे काही नेते आणि खासदार पक्ष बदलण्याचे संकेत आहेत. भाजपचा खान्देशातील मोठा नेता पक्षाला रामराम करण्याची शक्यता आहे.

मुंबई : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा धक्का बसल्यानंतर महाराष्ट्रातही राजकीय भूकंप येण्याची चिन्हं आहेत. भाजपचे खान्देशातील मोठे नेते काँग्रेस-राष्ट्रवादीत घरवापसी करण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेचा नेताही मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभेच्या निकालानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. याचाच परिणाम म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले काही नेते घरवापसी करण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये गेलेल्या आणि भाजपमध्ये असलेल्या नेत्यांची पक्ष बदलण्याची चाचपणी गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. भाजपविरोधातील जनमत, पक्षात होणारी घुसमट अशा अनेक कारणांमुळे काही नेते आणि खासदार पक्ष बदलण्याचे संकेत आहेत. भाजपचा खान्देशातील मोठा नेता पक्षाला रामराम करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शिवसेनेचा मराठवाड्यातील मोठा नेताही लोकसभा निवडणुकीत वेगळा विचार करण्याची शक्यता आहे. भाजप नेत्याला उत्तर देण्यासाठी पक्ष बदलून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस या नेत्यांनी केलेल्या चाचपणीनंतर हे तर्क लढवले जात आहेत. मध्य प्रदेशात भाजपने काँग्रेसला कडवी झुंज दिली, मात्र काँग्रेसला 114 जागा मिळाल्यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. छत्तीसगडमध्ये भाजपचा सुपडासाफ झाला, तर राजस्थानातही भाजपचं सरकार खालसा झालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
Embed widget