एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Amit Shah : आजच्या निकालांनी सिद्ध केलं जातीच्या राजकारणाचे दिवस संपलेत, अमित शाह यांचं विरोधकांवर टीकास्त्र 

Amit Shah : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुक निकालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी रविवारी (3 डिसेंबर) राजस्थान (Rajasthan), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election Result) निकालांबाबत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, तुष्टीकरणाचे आणि जातीपातीचे राजकारण करण्याचे दिवस आता संपल्याचे आजच्या निवडणूक निकालांनी सिद्ध केले आहे. देशातील चार राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर तीन राज्यांत भाजपची सरशी झाल्याचं चित्र स्पष्ट झालं. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने आपल्या विजयाचा झेंडा फडकवला आहे. 

अमित शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.  "लोकांच्या हृदयात फक्त आणि फक्त मोदीजी आहेत. नवीन भारत कामगिरीच्या राजकारणावर मत देतो. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील जनतेला या प्रचंड पाठिंब्याबद्दल मी सलाम करतो. भाजपच्या या शानदार विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे खूप खूप अभिनंदन, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली. 

अमित शाह यांनी काय म्हटलं?

अमित शहा यांनी राजस्थानच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, "वीरभूमी राजस्थानच्या लोकांचे मनापासून आभार. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला विजयासाठी आशीर्वाद दिल्याबद्दल मी राजस्थानच्या जनतेचे अभिनंदन करतो.

 पुढे त्यांनी म्हटलं की, मध्य प्रदेशचा हा मोठा विजय म्हणजे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील दुहेरी इंजिन सरकारच्या कल्याणकारी धोरणांना आणि सुशासनाला जनतेची मान्यता आहे. भाजपला प्रचंड बहुमताने आशीर्वाद देऊन सतत सेवेची संधी दिल्याबद्दल मी जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो.

शाह म्हणाले की, छत्तीसगडमधील आदिवासी, गरीब आणि शेतकरी भगिनी आणि बांधवांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास व्यक्त करून भाजपला प्रचंड बहुमताचा आशीर्वाद दिला आहे. या प्रचंड विजयाबद्दल मी छत्तीसगडच्या जनतेचे आभार मानतो.

तेलंगणाविषयी काय म्हटलं?

अमित शाह म्हणाले की, तेलंगणातील लोकांच्या उत्स्फूर्त पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप तेलंगणाच्या विकासासाठी काम करत राहील. जनतेच्या सहकार्याने आम्ही तेलंगणाला नक्कीच समृद्ध राज्य बनवू.

हेही वाचा : 

Rahul Gandhi Reaction On Election Result 2023: जनतेचा आदेश आम्हाला मान्य, तेलंगणाच्या जनतेचेही मानले आभार,  निवडणुकांच्या निकालानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Chaturvedi On Eknath Shinde : तंत्र-मंत्र आणि अमावस्येची रात्र, एकनाथ शिंदेंबाबत प्रियंका चतुर्वेदी काय म्हणाल्या?Vaibhav Naik Emotional Speech : हुंकारले, गहिवरले पण बरसले...रडू येताच नाईकांनी भाषण थांबवलंABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 02 December 2024Ajit Pawar Delhi Visit : अजित पवार दिल्लीसाठी रवाना; सत्तास्थापनेच्या हालचालींना वेढ, अमित शाहांची भेट घेणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
Embed widget