Job Majha | राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती
जॉब माझामध्ये आज आपण राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
![Job Majha | राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती Recruitment for various posts in National Ocean Technology Institute and Bharat Heavy Electricals Limited Job Majha | राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/05/16f7ac559d3d72fc60f29733e4c4bf99_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : जॉब माझामध्ये आज आपण राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
प्रोजेक्ट सायंटिस्ट-II
जागा - 30
शैक्षणिक पात्रता: (i) 60 टक्के गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल/सिव्हिल/ECE / E&I/केमिकल/पेट्रोलियम) किंवा M.Sc (जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/मरीन जियोलॉजी/मरीन जिओ फिजिक्स) (ii) 03 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट सायंटिस्ट-I
जागा - 73
शैक्षणिक पात्रता: 60 टक्के गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल/सिव्हिल/ ओशन इंजिनिअरिंग/ नव्हेल आर्किटेक्चर/ इलेक्ट्रिकल/ ECE / E&I/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/जियोइनफॉर्मेटिक्स/जियोमेटिक्स/केमिकल/पेट्रोलियम) किंवा M.Sc
प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट
जागा - 64
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह मेकॅनिकल/सिव्हिल/ECE / E&I/इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BCA किंवा 60 टक्के गुणांसह B. Sc
प्रोजेक्ट टेक्निशियन
जागा - 28
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर/फिटर/Reff.& AC/ड्राफ्ट्समन मेकॅनिकल/मशीनिस्ट/ड्राफ्ट्समन सिव्हिल/इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन)
प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट
जागा - 25
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरी ठिकाण : चेन्नई
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ सप्टेंबर २०२१ आहे.
अधिकृत वेबसाईट - www.niot.res.in मध्ये जाऊन niot1 हा पर्यान निवडल्यानंतर recruitment.php पर्यायावर क्लिक केलं की तुम्हाला फॉर्म आणि इतरही जागांविषयी सविस्तर माहिती उपलब्ध होईल
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL)
एकूण जागा - 22 जागा
पहिली पोस्ट - इंजिनिअर (FTA-सिव्हिल)
जागा - 07
शैक्षणिक पात्रता: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट - 34 वर्षे
दुसरी पोस्ट - सुपरवायझर (FTA-सिव्हिल)
जागा - 15
शैक्षणिक पात्रता: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट - 34 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2021
अधिकृत वेबसाईट - www.bhel.com
https://drive.google.com/file/d/1Z25c4hi8DUw4ziNbjAamuw1J76acl4GQ/view
https://drive.google.com/file/d/1EzgUbBZ3TrOE_agz6v6njPvadcQi5Nop/view
इतर संबंधित बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)