एक्स्प्लोर

Job Majha : भारतीय क्रीडा प्राधिकरण, संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर आणि NPCIL नोकरीची संधी

भारतीय क्रीडा प्राधिकरण, संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर आणि NPCIL (न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.) मध्ये नोकरीची संधी आहे. अर्ज कसा आणि कुठे भराल, वाचा सविस्तर माहिती.

Job Majha : जॉब माझामध्ये आज आपण भारतीय क्रीडा प्राधिकरण, संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर आणि NPCIL (न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.) मध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

भारतीय क्रीडा प्राधिकरण

पोस्ट – असिस्टंट कोच
एकूण जागा – 220
शैक्षणिक पात्रता - SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक/आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त.
वयोमर्यादा – 40 वर्षांपर्यंत
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट – sports authority of india.nic.in  (या वेबसाईटवर गेल्यावर latest updates मध्ये jobs वर क्लिक करा. तिथे तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2021

NPCIL (न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. )

पोस्ट - अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
एकूण जागा – 107 (फिटरसाठी 30, टर्नर 4, मशीनिस्ट 4, इलेक्ट्रिशियन 30, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 30, वेल्डर 4, COPA 5 जागा आहेत)
शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेडमध्ये ITI
वयोमर्यादा – 24 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण – रावतभटा, राजस्थान
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2021
जर तुम्हाला पोस्टाने अर्ज पाठवयाचा असेल तर शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2021
अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता - HR Officer Nuclear Training Centre, Rawatbhata Rajasthan Site NPCIL, P.O.-Anushakti, Via-Kota (Rajasthan), Pin- 323303.
अधिकृत वेबसाईट -  www.npcil.nic.in
 
संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर

पोस्ट - प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
एकूण जागा – 64
नोकरीचं ठिकाण – कोल्हापूर
अधिकृत वेबसाईट - www.sanjayghodawatuniversity.ac.in
अर्ज पाठवण्याचा पत्ता - रजिस्ट्रार, संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर- सांगली हायवे, ता.-  हातकणंगले, जि. कोल्हापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021

इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget