Job Majha : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थींच्या 149 जागांसाठी भरती
Job Majha : नोकरी करण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थींच्या 149 जागांसाठी भरती होत आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थींच्या 149 जागांसाठी भरती होत आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
पहिली पोस्ट - इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)
एकूण जागा - 94
शैक्षणिक पात्रता: (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशिअन/वायरमन)
दुसरी पोस्ट - वायरमन (तारतंत्री)55
शैक्षणिक पात्रता: (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशिअन/वायरमन)
वयाची अट: 30 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: पुणे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2021
अधिकृत वेबसाईट - www.mahadiscom.in
(RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये 19 जागांसाठी संधी आहे.. यामध्ये
पहिली पोस्ट - मॅनेजर (फायनांस)
एकूण जागा - 05
शैक्षणिक पात्रता: CA/CMA किंवा 60% गुणांसह B.Com/BMS/BAF/BBA + MBA/MMS+समतुल्य (SC/ST: 55% गुण) (ii) 12 वर्षे अनुभव
दुसरी पोस्ट - चीफ मॅनेजर (फायनांस)
जागा - 01
शैक्षणिक पात्रता: (i) CA/CMA किंवा 60% गुणांसह B.Com/BMS/BAF/BBA + MBA/MMS+समतुल्य (ii) 20 वर्षे अनुभव
तिसरी पोस्ट - ऑफिसर (फायनांस)13
शैक्षणिक पात्रता: (i) CA/CMA (ii) 02 वर्षे अनुभव
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2021 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट - www.rcfltd.com
https://drive.google.com/file/d/1eRYKdY9ofJ_36q8CPzGxDHXP4rHaqM2P/view
https://drive.google.com/file/d/1eVP4J2_MtgQp4ULhplV_HP3sCAPJO5u9/view
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI