एक्स्प्लोर

Job Majha : धुळ्यातील SVKM इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये भरती

Job Majha : जॉब माझामध्ये आज आपण धुळ्यातल्या SVKM इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लि. (RITES) मध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

जॉब माझामध्ये आज आपण धुळ्यातल्या SVKM इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लि. (RITES) मध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

SVKM इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी धुळे
पोस्ट - प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
एकूण जागा - 13
अधिकृत वेबसाईट - svkm-iop.ac.in
अर्ज पाठवण्याचा पत्ता - सेक्रेटरी, श्री विले पार्ले केळवणी मंडळ, SVKM’s NMIMS नवी इमारत, १०वा मजला, व्ही. एल. मेहता रोड, विले पार्ले (प.)- ४०००५६
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख - 2 सप्टेंबर 2021

रेल इंडिया टेक्निकल अँड  इकॉनॉमिक सर्विस लि. (RITES)
एकूण 48 जागांसाठी भरती होतेय.
पहिली पोस्ट - पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (सिव्हिल)
एकूण जागा – 25
शैक्षणिक पात्रता - BE/ B.Tech/ BSc Engg. (सिव्हिल)

दुसरी पोस्ट - पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (मेकॅनिकल)
एकूण जागा – 15
शैक्षणिक पात्रता – B.E./ B.Tech/ B.Sc. Engg. (मेकॅनिकल / प्रोडक्शन / इंडस्ट्रियल/ ऑटोमोबाईल)

तिसरी पोस्ट - पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रिकल)
एकूण जागा – 8
शैक्षणिक पात्रता – B.E./ B.Tech/ B.Sc Engg. (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स)
वयोमर्यादा – 21ते 30 वर्ष
संपूर्ण देशभरात ही भरती होतेय.

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट - www.rites.com  (या वेबसाईटवर गेल्यावर career मध्ये vacancies वर क्लिक करा. यात तुम्हाला सुरुवातीलाच Recruitment of Graduate Engineer Trainees ची लिंक दिसेल. Document view वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25ऑगस्ट 2021

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींची टीका, मोदींता करारा जवाबZero Hour Rahul Gandhi vs Narendra Modi:राहुल गांधी यांचं वक्तव्य ते नरेंद्र मोदी यांची सडेतोड उत्तरZero Hour : अंबादास दानवेंचं निलंबन ते नार्वेकरांचं आमदारकीसाठी लॉबिंग; विधानपरिषदेत काय घडलं?Zero Hour Full : दानवेंचं निलंबन, ठाकरे-फडणवीसांची भेट ते मोदींचं भाषण; दिवसभरात काय घडलं? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget