एक्स्प्लोर
Advertisement
जॉब माझा : सी डॅक आणि उस्मानाबाद महावितरणमध्ये नोकरीची संधी
नोकरी करण्यासाठी इच्छूक असणाऱ्यासाठी सी डॅक आणि उस्मानाबाद महावितरणमध्ये काम करण्यासाठी संधी आहे. अर्ज कसा आणि कुठे कराल सर्व माहिती वाचा सविस्तार.
मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.
सी- डॅक
पोस्ट – प्रोजेक्ट मॅनेजर
- एकूण जागा – 3
- शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी B.E/ B.Tech/M.Tech/ M.E/Ph.D. (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / IT/ इलेक्ट्रॉनिक्स) /MCA
- वयोमर्यादा – 50 वर्षांपर्यंत (30 जून 2021 पर्यंत)
दुसरी पोस्ट – प्रोजेक्ट इंजिनीअर
- एकूण जागा – 64
- शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / IT/ इलेक्ट्रॉनिक्स) किंवा पदव्युत्तर पदवी /MCA
- वयोमर्यादा – 37 वर्षांपर्यंत (30 जून 2021 पर्यंत)
- अधिकृत वेबसाईट - cdac.in या वेबसाईटवर गेल्यावर सविस्तर माहिती मिळेल.
महावितरण अप्रेंटिस भरती (उस्मानाबाद)
पोस्ट- इलेक्ट्रिशियन
- एकूण जागा- 39
- शैक्षणिक पात्रता- ITI / NCVT
पोस्ट- वायरमन
- एकूण जागा- 39
- शैक्षणिक पात्रता- ITI / NCVT
पोस्ट- संगणक चालक
- एकूण जागा- 20
- शैक्षणिक पात्रता- ITI / NCVT
- अर्ज करण्याची अंतिम तारीख- 17 जुलै 2021
- संपर्क- obadmsedcl.apprentice@gmail.com
वरील इमेल आयडीवर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. अप्रेंटिस क्रमांकासह आवश्यक कागदपत्रांच्या प्रती ई-मेलमध्ये जोडणं आवश्यक आहे. www.mahadiscom.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अधिक माहिती मिळेल.
संबंधित बातम्या :
- जॉब माझा : IITM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे नोकरीची संधी; अटी काय, अर्ज कसा कराल?
- TCS Recruitment | कोरोना काळात आनंदाची बातमी; टिसीएस कंपनी 40 हजार फ्रेशर्सला देणार नोकरी
- Oil India Recruitment 2021 : ज्युनियर असिस्टंटच्या 120 पदांसाठी भरती, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement