एक्स्प्लोर

पिंपरीत टेम्पोत महिलेवर बलात्कार, रात्रभर फिरवून एक्सप्रेस वे सोडून दोघे पसार

आयशर टेम्पोत 29 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये समोर आली टेम्पो चालक आणि क्लिनरने या पीडितेला शहरभर फिरवून एक्सप्रेस वेवर सोडलं. याप्रकरणी आळंदी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी :  पिंपरी चिंचवडमध्ये एका महिलेवर  टेम्पोमध्ये बलात्कार झाला आहे. पतीसोबत भांडून उशीरा घराबाहेर पडलेल्या या महिलेला घरी सोडण्याचं आमिश दाखवून टेम्पो चालक आणि क्लीनरने हा बलात्कार केला आणि त्यानंतर महिलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सोडून दिलं. आरोपी सध्या फरार आहेत. आयशर टेम्पोत 29 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये समोर आली  टेम्पो चालक आणि क्लिनरने या पीडितेला शहरभर फिरवून एक्सप्रेस वेवर सोडलं. याप्रकरणी आळंदी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेरणे फाटा येथे सोडतो असं सांगून या नराधमांनी दहा फेब्रुवारीच्या रात्री 11 वाजता दुचाकीवर बसवलं. तिथून पुढे जाऊन दुचाकी ठेवून आयशर टेम्पोत बसवलं आणि पुढे मोशी, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, पुनावळे असं फिरवून एक्सप्रेस-वे वरील गहूंजे क्रिकेट स्टेडियम समोर पहाटे चार वाजता सोडलं आणि दोघे ही पसार झाले. या दरम्यान एकाने तिच्यावर बलात्कार केला तर दुसऱ्याने बलात्काराचा प्रयत्न केला. तिथून ही महिला शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि घडल्या प्रकारचा गुन्हा दाखल केला. तेंव्हा ही धक्कादायक घटना समोर आली. शिरगाव पोलीस स्टेशनने झिरो नंबरने हा गुन्हा आळंदी पोलीस स्टेशनकडे वर्ग केला आहे. पीडित महिला पती सोबत भांडण करून बाहेर पडली होती. नंतर ती घराकडे परतत असताना तिच्या सोबत हे दुष्कर्म घडलं आहे. पिंपरी चिंचवडमधील महिला अत्याचारांविषयीची आकडेवारी काही महिन्यापूर्वी समोर आली होती. डिसेंबर 2019 मध्ये आलेल्या आकडेवारीत पिंपरी-चिंचवड शहरात महिन्याला सरासरी १२ महिलांवर बलात्कार होत आहे. तर, 34 महिलांना विनयभंगासारख्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. Rape and suicide Case | हिंगोलीत विवाहितेची आत्महत्या, बलात्कार झाल्याचं सुसाईड नोटमधून उघड | ABP Majha संबंधित बातम्या : हिंगोलीत विवाहितेची गळफास लावून आत्महत्या, बलात्कार झाल्याचं सुसाईड नोटमधून उघड क्रौर्याची परिसीमा गाठणारं कृत्य, सूतगिरणीत काम करणाऱ्या महिला कामगारावर पर्यवेक्षकाकडून बलात्कार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget