एक्स्प्लोर
क्राईम बातम्या
क्राईम

गुहागरमध्ये सुन्न करणारी घटना! अल्पवयीन मुलीला समुद्रकिनारी नेत दारू पाजली, लैंगिक अत्याचार करत रात्री लॉजवर नेलं अन् ...; नराधमाला अटक
बीड

संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार
लातूर

माचिसमधील काड्या कारमध्ये फेकल्या, बनाव रचून वृध्दाला जाळलं; रात्रीतून त्याने कोकण गाठलं, पण एका चुकीने फसला...; 24 तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या
क्राईम

रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय धनश्रीचा मृतदेह अखेर सापडला; चार दिवसांच्या शोधमोहीमेचा दुर्दैवी शेवट, चाळीसगावचे तरवाडे बुद्रुक गाव शोकसागरात बुडालं
चंद्रपूर

कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावली, चंद्रपूरातील धक्कादायक प्रकार
क्राईम

भंडाऱ्यात 'पुष्पा' चित्रपटाची पुनरावृत्ती; मध्यप्रदेशातील सागवान तस्करीचा सिंडिकेट वन विभागाच्या जाळ्यात; वन विभागाचीही कारवाई संशयास्पद
पुणे

बनाव रचून वृध्दाला कारमध्ये जिवंत जाळलं; दोन सीम बंद करून तिसऱ्या सीमवरून मैत्रिणीशी चॅटिंग...घटनेनं पोलिसही चक्रावले
क्राईम

भर मैदानात प्रसिद्ध कबड्डीपटूवर गोळीबार; कबड्डी सामन्यादरम्यान मोहालीत रक्तरंजित थरार; सिद्धू मूसेवाला हत्येशी थेट संबंध?
लातूर

लिफ्ट मागणाऱ्यास कारसह जाळलं; हातातील कडं गाडीत टाकलं; अपघाताची स्क्रिप्ट लिहून तो घराबाहेर पडला, लातुरमध्ये त्या रात्री नेमकं काय घडलं?
धाराशिव

पाचशे रुपये देऊन पोलवर चढवले, विजेच्या धक्क्याने गरीब मजुराचा तडफडून मृत्यू; धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनी अन् शेतकऱ्याच्या वादात तरुणाचा बळी
क्राईम

भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
क्राईम

परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
क्राईम

लग्न करून लुटणाऱ्या टोळीचा वाशिममध्ये धुडगूस; चक्क नवरदेवाच्या वडिलांचे अपहरण, तर एकाला जबर मारहाण करत लुटलं, 13 जणांना अटक
क्राईम

शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
क्राईम

नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
क्राईम

निराधार मुलीसोबत ‘लिव्ह इन रिलेशन’, अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म; प्रसूतीनंतर सगळं उघडकीस, ‘पोक्सो’ दाखल
पुणे

चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद
पुणे

10वीच्या मुलावर खासगी क्लासमध्ये चाकूने वार, उपचारादरम्यान मृत्यू वडील म्हणाले, 'गणिताचा क्लास सुरू होता; शिक्षक शिकवत होते अन्...'
क्राईम

भीक मागून जगणाऱ्या 70 वर्षीय महिलेला संपवलं, घरातील वस्तूंचीही चोरी; धुळ्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना
क्राईम

पाठीवरील सॅकमध्ये दगड-विटा भरल्या अन् प्रसिद्ध डॉक्टरने राजाराम तलावात स्वतःला झोकून दिलं; कोल्हापूर हादरले! कुटुंबीय आणि मित्रांना शेवटचा हृदयद्रावक मेसेज
पुणे

तीन महिन्यांपूर्वीची भांडणं अन्...; पोलिसांनी सांगितलं नेमकं कारण, खासगी क्लासमध्ये चाकूने हल्ला करून विद्यार्थी झाला फरार, पोलिसांकडून शोध सुरू
Advertisement
विषयी
Crime Latest News: Crime ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Crime Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Crime ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Crime News) कव्हर करतो. Crime शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Crime महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..)
Advertisement























