एक्स्प्लोर

Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha

मुंबईत आज ठाकरेंचा गर्जना मोर्चा झाला.. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासह अनेक मागण्या करण्यात आल्या.. पण, चर्चा रंगली ती एक प्रवासाची.. ठाकरे बंधू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात... एकाच गाडीतून मोर्चास्थळी पोहोचले...आणि या दृश्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय... कारण, मनसे अजूनही कोणत्याही आघाडीचा भाग नाही... मात्र, मतचोरीच्या मुद्द्यावरुन मनसेची इंडिया आघाडीत एन्ट्री होणार का, अशी चर्चा सुरू झालीय... पाहूया.

ठाकरेंची गाडी..

त्यात पहिल्या सीटवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात..

मागच्या सीट्सवर ठाकरे ब्रदर्स..

आणि विशेष म्हणजे.. राज ठाकरेंच्या विनंतीवरुन

बाळासाहेब थोरात पहिल्या सीटवर बसतात..

एकाच गाडीमधून तीनही नेते मोर्चा स्थळी पोहोचतात...

मोर्चातही एकत्र सहभागी होतात...

आणि भाषणंही दणक्यात करतात...

खरंतर, पाहताना हा निव्वळ योगायोग दिसतोय..

पण राजकारणात कोणतीही गोष्ट योगायोग नसते...

जसं की.. हे राज ठाकरे काँग्रेससाठी कधीही आपले नव्हते...

त्याचं कारण राज ठाकरेंची उत्तर भारतीयांविरोधातली भूमिका...

त्यात जर काँग्रेसनं मुंबईपुरतं राज ठाकरेंची जुळवून घेतलं...

तर उत्तरेत काँग्रेसला फटका बसण्य़ाची भीती...

म्हणूनच की काय जेव्हा मराठीच्या मुद्यावर दोन्ही ठाकरे एकत्र आले...

त्यानंतर त्यांनी राज्यातल्या काही महापालिका एकत्र लढण्याची घोषणा केली...

तेव्हा चित्र असं होतं की मनसे मविआचा घटकपक्ष होणार...

पण, महाराष्ट्र काँग्रेसनं राज्यातल्या महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा केली..

आणि महापालिकेत मविआत फुटली होती....

मात्र, इंडिया आघाडी कायम होती..

त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रमुख घटक पक्षांपैकी एक..

मनसे मात्र, अजूनही कोणत्याही आघाडीत नाहीय...

पण, मतचोरीच्या मुद्द्यावरुन..

मनसेची इंडिया आघाडीत एन्ट्री होतेय की काय?

अशा चर्चा आता सुरु झाल्यायत..

त्यांचं पहिलं कारण, खासदार संजय राऊतांचा हा दावा..

आता संजय राऊतांनी केलेल्या दाव्यात..

किती तथ्य आहे हे त्यांनाच ठाऊक..

पण राऊतांनी हे वक्तव्य ज्या मोर्चासंदर्भात केलं..

त्याच मोर्चाची सुरुवात राज ठाकरे आणि बाळासाहेब थोरातांच्या याच दृश्यांनी झालीय.

बरं, गेल्या काही दिवसांमध्ये राहुल गांधींनाही आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवलाय...

छात्रों की गूंज असो.. की पुण्यातील एमपीएससी मोर्चातील तरुणाशी संवाद असो...

की नाशकातील आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद...

आणि अगदी मतचोरीच्या प्रत्येक पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचा उल्लेख करणं असो..

यातून राहुल गांधींनी महाराष्ट्राकडे लक्ष वाढवल्याचं दिसून येतं..

आणि त्यातच जर महापालिकेत विखुरलेली मविआ..

मतचोरीच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकत्रित होत असेल..

त्यांच्या एकजुटीला मनसेचं इंजिन लागत असेल.. तर काय होईल?

आणि त्याला काँग्रेसची तयारी असेल का?

आता प्रश्न असा की.. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक ऐन तोंडावर असताना..

राम मंदिरातील दानचोरीपासून मतचोरीसारख्या मुद्द्यावर..

काँग्रेसला यूपीत चांगली संधी असताना..

काँग्रेस राज ठाकरेंच्या मनसेला

इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून आपलं म्हणणार का?

आणि राज ठाकरे.. ज्यांनी पक्ष स्थापन केल्यापासून

आजपर्यंत कोणत्याही आघाडीत जाणं कायम टाळलं..

ते इंडिया आघाडीचा भाग होणार का?

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget