एक्स्प्लोर
क्राईम बातम्या
राजकारण

हिदायत पटेलांचा मृतदेह पोस्टमार्टेमला आणला, रुग्णालयाबाहेर समर्थकांची प्रचंड गर्दी, दफनविधी दुपारी 3 वाजता, काँग्रेसचे बडे नेते अकोल्यात जाणार
अकोला

काँग्रेसच्या हिदायत पटेलांना मशिदीबाहेरच धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं, आरोपी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे दोन नेतेही कटात सामील?
क्राईम

तामिळनाडूच्या त्रिचीतील हॉस्पिटलमधून अवघ्या 5 ते 8 लाख रुपयांमध्ये किडनीची विक्री; चंद्रपूर प्रकरणाच्या तपासात पोलिसांचा खळबळजनक खुलासा, एकाला अटक
पुणे

जुन्या भांडणाचा राग; मुलीच्या इन्स्टाग्रामवरून मेसेज करून भेटायला बोलावलं, 17 वर्षाच्या तरूणाला दगडानं ठेचून अन् कोयत्याने वार करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
क्राईम

मोठी बातमी: प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या काँग्रेसच्या हिदायत पटेल यांचं निधन, अकोल्यातील रुग्णालात घेतला अखेरचा श्वास
क्राईम

मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
बीड

धक्कादायक! बीडमध्ये खड्डा खोदणाऱ्या मजुराचा गोळी झाडून खून; शहरात खळबळ,पोलीस घटनास्थळी
महाराष्ट्र

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला, अकोल्यात उपचार सुरु, राजकीय वादातून हल्ला झाल्याची माहिती
पुणे

पुण्यात तीन अल्पवयीन मुलांसह सहा जणांचा सराफाच्या दुकानात दरोडा; दिवसाढवळ्या कोयता दाखवून 52 लाखांचे दागिने लुटले, अन् नंतर...
क्राईम

साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
क्राईम

एक्स गर्लफ्रेंडला अमेरिकेत संपवलं, निकिता गोडिशाल्याच्या वडिलांचा मोठा दावा; अर्जुन शर्मा नव्हे तर...
मुंबई

घरात प्रचार करण्यास विरोध; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दोघांना लाथा-बुक्क्यांसह पक्षाच्या झेंड्यांनी मारहाण, कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
क्राईम

दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
बीड

गोड उसाची आणखी एक कडू अन् दुःखद कहाणी; रीलस्टार ऊसतोड मजुराचा दुर्दैवी अंत, धनंजय मुंडेंची शासनाकडे मोठी मागणी
क्राईम

छत्रपती संभाजीनगरच्या स्वस्त साड्यांच्या 'त्या' ऑफरमुळे दुकानात झुंबड; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून दखल; दुकान मालकांवर गुन्हा दाखल
भारत

'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
निवडणूक

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
बुलढाणा

शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
क्राईम

महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
लातूर

लातूरमधील नवोदय विद्यार्थीनीचं मृत्यू प्रकरण तापलं; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप, महिला उतरल्या रस्त्यावर
क्राईम

मोठी बातमी : मनसेच्या बाळासाहेब सरवदे प्रकरणातील चार आरोपींना टोलनाक्यावर पकडलं, सापळा रचून कारवाई, कुणाकुणाचा समावेश?
Advertisement
विषयी
Crime Latest News: Crime ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Crime Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Crime ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Crime News) कव्हर करतो. Crime शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Crime महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..)
Advertisement
























