एक्स्प्लोर

Jalgaon Crime News: जळगावच्या लोंणजे गावात तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू; 13 जणांविरुद्ध गुन्हा, 10 जणांना अटक

Jalgaon Crime News: जळगावमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jalgaon Crime News जळगाव: जळगावमधील एक धक्कादायक घटना (Jalgaon Crime News) समोर आली आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील लोंणजे गावात झालेल्या तुफान हाणामारीत एकाचा मृत्यू झाला आहे. मिलन सोनवणे असे मयत व्यक्तीचे नाव असून हाणामारी प्रकरणी आधीच 13 जणांविरुद्ध गुन्हा असून 10 जणांना अटक करण्यात आलेली आहे. 

नेमकं प्रकरण काय? (Jalgaon Crime News)

जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील लोंणजे गावात काही दिवसांपूर्वी महिलेच्या छेडखानीच्या वादातून दोन गटांत झालेल्या भीषण हाणामारीत मिलन सोनवणे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. उपचार दरम्यान त्याचा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेचे हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यात दोन्ही गटांकडून लाठ्या-काठ्यांनी तुफान मारहाण सुरू असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात आधीच 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 10 जणांना पोलिसांनी अटक करण्यात आली होती. दरम्यान, मिलन सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे.

पाचोरा शहरातील बँक चोरीचा छडा; मध्यप्रदेशातून आंतरराज्यीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात- (Jalgaon Crime News)

पाचोरा शहरातील बँक चोरीचा पोलिसांनी छडा लावत मध्यप्रदेशातून आंतरराज्यीय आरोपीला ताब्यात घेतलं आहे. एसबीआय परिसरातून चोरीला गेलेली 77 हजार 500 रुपयांची संपूर्ण रोकड पोलिसांनी हस्तगत केली. सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पाचोरा पोलिसांनी राजगड जिल्ह्यातील सांसी कडिया गावातून रितीक सिसोदिया याला ताब्यात घेतलं असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तरसोद बायपासवर कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील तरुण जागीच ठार- (Jalgaon Crime News)

आजोबांच्या श्राद्धासाठी बहिणीला आणण्यासाठी दुचाकीने जळगावकडे येत असलेल्या 30 वर्षीय तरुणाचा बायपासवरील अपघातात मृत्यू झाला. पाळधीच्या टहाकळी फाट्याजवळ पाळधी रेल्वे पुलानजीक कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ललित मनोहर झंवर हे दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. कंटेनरच्या धडकेत त्यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत होत दोन्ही हात व पाय फ्रॅक्चर झाले होते. शरीरावरही अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. नवरात्रोत्सवात त्यांच्या लग्नाची तयारी करण्याचे कुटुंबीयांचे नियोजन होते. दरम्यान, या अपघातामुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून गेल्या दोन महिन्यांत या महामार्गावरील अपघातातील हा आठवा बळी ठरला आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Judge Shocking Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Advertisement

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget