एक्स्प्लोर
क्राईम बातम्या
महाराष्ट्र

मुंबईहून सुटलेल्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये चाकू हल्ला; महिलेच्या हाता-पायावर वार; नेमकं काय घडलं?
मुंबई

भाजपच्या माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये छोट्या तलवारी, लोखंडी रॉडने तुंबळ हाणामारी; डोंबिवलीतील घटना, 3 ते 4 जण जखमी, नेमकं काय घडलं?
बीड

'धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली...'; करुणा शर्मांचे गंभीर आरोप, म्हणाल्या, 'बहिणीवर बोलते म्हणून मला त्यांनी धमकी दिली'
भारत

मोठी बातमी! अमृतसरमधून ISI च्या दोन गुप्तहेरांना बेड्या, भारतीय लष्कराची गोपनीय माहिती...
क्राईम

संतापजनक! मद्यधुंद प्रवाशाकडून विमानात एअर होस्टेसचा विनयभंग, दोन वेळा जाणीवपूर्वक स्पर्श केला अन्...
बीड

खोऱ्याचा दांडा डोक्यात घालून जन्मदात्या बापाने पोटच्या पोराला संपवलं; कारणही आलं समोर, बीडमध्ये घटनेनं खळबळ
बीड

धक्कादायक! पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टीतील लोकांना मदत करा, बीडमध्ये एकाने निधी गोळा केला, एटीएसला कुणकुण लागली अन्...
सांगली

आधी गुंगीचे औषध दिलं, नंतर डोक्यात दगड घातला, जन्मदात्या आईसह पाठच्या बहिणीने भावाला निर्घृणपणे संपवलं, नंतर आग लावली अन्...
मुंबई

कल्याणमध्ये 35 वर्षीय महिलेने 17 व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन; बाहेरून आली, लिफ्टमधून 17 व्या मजल्यावर गेली अन्.. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
क्राईम

मुरबाडमध्ये जुन्या वादातून भर चौकात एकाची हत्या, कुऱ्हाडीने डोक्याचे दोन भाग करुन संपवले
सांगली

दोन दिवस प्रसूती विभागात फिरली, तिसऱ्या दिवशी औषध देण्याच्या बहाण्याने बाळाला पळवलं, मिरजेच्या शासकीय रुग्णालयात खळबळ
क्राईम

अकोला हादरले! कौटुंबिक कलहाने टोक गाठलं, नवऱ्यानं पत्नीसह 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं, आरोपी अटकेत
महाराष्ट्र

Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
क्राईम

नराधम दत्ता गाडेचा फोन अश्लील व्हिडीओंनी भरलेला, वर्षात 22 हजार व्हिडीओ पाहिले, गुगल हिस्ट्रीतून माहिती समोर
अहमदनगर

साई मंदिर भीषण पाईप बॉम्बने उडवून देऊ; शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल
महाराष्ट्र

रात्रपाळीहून घरी येताच पायाखालची जमीनच सरकली; पत्नीसह पोटच्या दोन्ही मुली लटकलेल्या अवस्थेत; भिवंडीच्या चाळीत थरकाप
बीड

वर्षभरात बीड जिल्ह्यात 9 कोटी 39 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक; सायबरमध्ये 90 गुन्हे दाखल
पुणे

पुण्यात पुन्हा ‘हिट अँड रन’; भरधाव मर्सिडीज कारनं दुचाकीस्वाराला उडवलं, तरुणाचा जागीच मृत्यू, दोन जखमी, अपघाताचे अंगावर काटा आणणारे फोटो समोर
क्राईम

जन्मदात्या बापालाच लेकानं संपवलं, मित्राच्या मदतीने मृतदेह जंगलात फेकून स्वत:लाही नदीत झोकून दिलं, पण....
भारत

गोव्यात 'श्री लईराई जत्रे'दरम्यान चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू; 70 जण जखमी, मंदिरात 1000 पोलिस तैनात, नेमकं काय घडलं?
बातम्या

NEET परिक्षेचा पेपर लीक प्रकरण; देशभरातील 250 विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा, 14 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द
Advertisement
विषयी
Crime Latest News: Crime ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Crime Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Crime ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Crime News) कव्हर करतो. Crime शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Crime महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..)
Advertisement























