एक्स्प्लोर

पथकाचे 40 ढोल धारदार शस्त्राने फाडले; विसर्जन मिरवणुकांच्या आदल्या दिवशीच जळगावातील धक्कादायक घटना

अनंत चतुर्दर्शीच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणूक निघाल्या आहेत.

अनंत चतुर्दर्शीच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणूक निघाल्या आहेत.

Jalgaon dhol tasha pathak

1/7
अनंत चतुर्दर्शीच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणूक निघाल्या आहेत.
अनंत चतुर्दर्शीच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणूक निघाल्या आहेत.
2/7
गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा नो डीजे, नो डॉल्बीच्या निर्णयामुळे ढोला-ताशा आणि पारंपरिक वाद्यांसह मिरवणुका निघत आहेत.
गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा नो डीजे, नो डॉल्बीच्या निर्णयामुळे ढोला-ताशा आणि पारंपरिक वाद्यांसह मिरवणुका निघत आहेत.
3/7
जळगावात शिवगंध ढोल पथकाने आगमनाच्या मिरवणुकीत आपलं योगदान दिल्यानंतर आता अनंत चतुर्दर्शीच्या दिवशीही मिरवणुकांसाठी त्यांची तयारी पूर्ण झाली होती. मात्र, पथकाच्या 40 ते 50 ढोलांची धारदार शस्त्राने तोडफोड केल्याची घटना घडली

4/7
जळगाव शहरातील खान्देश सेंट्रल मॉल परिसरात ठेवण्यात आलेल्या ढोल ताशा पथकातील ढोलांची तोडफोड करण्यात आल्याने पथकाच्या सदस्यांकडून संताप व्यक्त होत आहे.
जळगाव शहरातील खान्देश सेंट्रल मॉल परिसरात ठेवण्यात आलेल्या ढोल ताशा पथकातील ढोलांची तोडफोड करण्यात आल्याने पथकाच्या सदस्यांकडून संताप व्यक्त होत आहे.
5/7
शिवगंध ढोल ताशा पथकाकडून संबंधितांचा शोध घेऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. ढोलांची तोडफोड झाल्याने शिवगंध पथका मधे संतापाची लाट
शिवगंध ढोल ताशा पथकाकडून संबंधितांचा शोध घेऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. ढोलांची तोडफोड झाल्याने शिवगंध पथका मधे संतापाची लाट
6/7
जळगाव शहरातील शिवगंध ढोल पथकाच्या तब्बल 40 ते 50 ढोलांची रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने तोडफोड केल्याचा प्रकार खान्देश सेंट्रल मॉल परिसरात समोर आला आहे.
जळगाव शहरातील शिवगंध ढोल पथकाच्या तब्बल 40 ते 50 ढोलांची रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने तोडफोड केल्याचा प्रकार खान्देश सेंट्रल मॉल परिसरात समोर आला आहे.
7/7
या घटनेमुळे पथकाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ढोलांची तोडफोड झाल्याने यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवगंध ढोल ताशा पथक सहभागी झाले नाही. या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे.

क्राईम फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Court Firing News: पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्लाची व्याप्ती वाढली; कर्नाटक गाठण्याची तयारीत असलेल्या आणखी तिघांना अटक; आरोपींची संख्या अकरावर
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्लाची व्याप्ती वाढली; कर्नाटक गाठण्याची तयारीत असलेल्या आणखी तिघांना अटक; आरोपींची संख्या अकरावर
Bhandara News: शेतात रोटावेटर मारण्याचं काम सुरू असताना तोल गेला अन् आक्रीत घडलं; ट्रॅक्टरमध्ये चिरडून 11 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू; भंडाऱ्यातील हृदयद्रावक घटना
शेतात रोटावेटर मारण्याचं काम सुरू असताना तोल गेला अन् आक्रीत घडलं; ट्रॅक्टरमध्ये चिरडून 11 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू; भंडाऱ्याच्या सोरणा गावात काळजाचा ठोका चुकवणारी घटना
Mumbai Crime Local Train: घाटकोपर रेल्वे स्थानकात धक्कादायक घटना, शौचालयात गेलेल्या 60 वर्षांच्या महिलेसोबत गर्दुल्ल्याचं नको ते कृत्य, नेमकं काय घडलं?
घाटकोपर रेल्वे स्थानकात धक्कादायक घटना, शौचालयात गेलेल्या 60 वर्षांच्या महिलेसोबत गर्दुल्ल्याचं नको ते कृत्य, नेमकं काय घडलं?
Akola Crime: अकोल्यात गुन्हेगारीचा कहर; गौरक्षण मार्गावर अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाला भोसकलं; सलग दोन दिवसात दुसऱ्या घटनेनं शहर हादरलं, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर!
अकोल्यात गुन्हेगारीचा कहर; गौरक्षण मार्गावर अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाला भोसकलं; सलग दोन दिवसात दुसऱ्या घटनेनं शहर हादरलं, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर!
Advertisement

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Delimitation Bill 2026 : पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....;  शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
Krishnaraj Mahadik on Abhijeet Dipke :  'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
Residential Encroachments on Govt Land: फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Maharashtra Live blog updates:  'शरद पवारांनी भाजपशी हात मिळवणी केल्यास आम्ही सहन करणार नाही', संजय राऊतांचं ओपन चॅलेंज
Maharashtra Live blog updates: 'शरद पवारांनी भाजपशी हात मिळवणी केल्यास आम्ही सहन करणार नाही', संजय राऊतांचं ओपन चॅलेंज
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Congress on Sharad Pawar: बाप-लेक घरात बसून निर्णय घेतात, सत्तेसाठी जगायचं, सत्ता घेऊन मरायचं हेच पवारांच्या डोक्यात, विजय वडेट्टीवारांची जहाल टीका
बाप-लेक घरात बसून निर्णय घेतात, सत्तेसाठी जगायचं, सत्ता घेऊन मरायचं हेच पवारांच्या डोक्यात, विजय वडेट्टीवारांची जहाल टीका
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
Embed widget