एक्स्प्लोर

बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग

जिल्ह्यातील पिंपळनेर येथे 10 मार्च धक्कादायक घटना घडली होती. रात्रीच्या सुमारास पीडित महिला आपल्या पतीसोबत घरी झोपलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी घरात शिरला.

बीड : जिल्ह्याच्या केज (Beed) तालुक्यातील पिंपळनेर येथे अल्पवयीन महिलेला घरातून उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडून कारवाईला वेग आला आहे.  बीडमधील या घटनेची महिला आयोगानेही दखल घेतली असून फिर्यादी महिलेचे अल्पवयातच लग्न झाल्याने रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांनी गावच्या पोलीस पाटील आणि ग्रामसेवकावरही कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, आता कारवाईला वेग आला असून पीडित महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्ह्यातील पिंपळनेर येथे 10 मार्च धक्कादायक घटना घडली होती. रात्रीच्या सुमारास पीडित महिला आपल्या पतीसोबत घरी झोपलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी घरात शिरला. त्याने महिलेचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने घराबाहेर नेले. त्यानंतर तिला गावाजवळ असलल्या नदीपात्रात नेत तिच्यावर अत्याचार करुन एका खांबाला बांधल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर, महिला आयोगानेही याची दखल घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तपास अधिकाऱ्यांस दिले होते.  

पतीविरुद्ध गुन्हा दाखल 

पोलीस ठाणे हद्दीत एका विवाहितेवर अत्याचार करुन गावातील चावडीला असलेल्या खांबाला बांधून ठेवल्याच्या घटनेत मोठी घडामोड झाली असून सदरील विवाहितेचा बालवयात विवाह झाला होता, हे तिने पोलीस फिर्यादीत दिलेल्या जबाबातून समोर आले. त्यानुसार, आता तिच्या पतीसह आई-वडील व सासू-सासरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हा बालविवाह होत असताना कर्तव्यात कसूर केल्याच्या प्रकरणात गावचे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. पुढील तपासात पतीच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो, अशी माहिती बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी दिली.

हेही वाचा

आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: मुंबईत आज आणि उद्या पाणीपुरवठा खंडित; काही भागात कमी दाबाने पाणी, 18 तास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार
Maharashtra Live Updates: मुंबईत आज आणि उद्या पाणीपुरवठा खंडित; काही भागात कमी दाबाने पाणी, 18 तास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार
Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर मृत्यूप्रकरणाचा उलगडा होणार, पद्मसिंह पाटलांवर गंभीर आरोप, खटल्याच्या निकालाची तारीख ठरली
पवनराजे निंबाळकर मृत्यूप्रकरणाचा उलगडा होणार, पद्मसिंह पाटलांवर गंभीर आरोप, खटल्याच्या निकालाची तारीख ठरली
Nagpur : जबरदस्तीने सिगारेटचे बिल भरायला सांगितले, नकार देताच टोळक्याचा तरुणांवर जीवघेणा हल्ला, नागपुरातील घटना
जबरदस्तीने सिगारेटचे बिल भरायला सांगितले, नकार देताच टोळक्याचा तरुणांवर जीवघेणा हल्ला, नागपुरातील घटना
लोणावळा फिरायला जाताय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान; व्हिला बुकींचा स्कॅम, पर्यटकाची हजारोंना फसवणूक
लोणावळा फिरायला जाताय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान; व्हिला बुकींचा स्कॅम, पर्यटकाची हजारोंना फसवणूक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Supriya Sule : वादविवादाचं टेबल राजकीय 'लेव्हल' Special Report
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : ठाकरेंच्या कोट्या, भाजपची चर्चा Special Report
Praful Patel Baramati Speech : बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Devendra Fadnavis Speech Baramati : ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन
Sunetra Pawar Speech Baramati : दादांच्या अपघातावर पहिल्यांदाच शंका, मुख्यमंत्र्यांसमोर भावूक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ‘या’ कालावधीत राहणार तात्पुरती बंद, दोन दिवस वाहतुकीमध्ये बदल, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ‘या’ कालावधीत राहणार तात्पुरती बंद, दोन दिवस वाहतुकीमध्ये बदल, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
Maharashtrachi Hasyajatra Fame Actor Arun Kadam: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याच्या आयुष्यात आली नवी पाहुणी; VIDEO शेअर करुन चाहत्यांसोबत खास गूड न्यूज शेअर
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याच्या आयुष्यात आली नवी पाहुणी; VIDEO शेअर करुन चाहत्यांसोबत खास गूड न्यूज शेअर
Sunetra Pawar On Ajit Pawar Plane Accident: अजितदादांच्या अपघाताबाबत सुनेत्रा पवारांनी अखेर मनातलं बोलून दाखवलं; फडणवीस, पटेल, तटकरेंसमोर काय म्हणाल्या?
अजितदादांच्या अपघाताबाबत सुनेत्रा पवारांनी अखेर मनातलं बोलून दाखवलं; फडणवीस, पटेल, तटकरेंसमोर काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis and Sunetra Pawar: मी 35 वर्षांपासून राजकारणात, समोरच्या नेत्याची क्षमता ओळखतो; सुनेत्रा पवार केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर.... देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
मी 35 वर्षांपासून राजकारणात, समोरच्याची क्षमता ओळखतो; सुनेत्रावहिनी केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर.... देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Multibagger Stock : पाच वर्षात 70 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 1700 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांना 2200 टक्के रिटर्न, जाणून घ्या
पाच वर्षात 70 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 1700 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांना बनवलं मालामाल
Kerala Blast : केरळमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 13 जणांचा मृत्यू, मृतदेहाचे अवयव विखुरले
केरळमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 13 जणांचा मृत्यू, मृतदेहाचे अवयव विखुरले
Cibil Score : खराब सिबिल स्कोअरमुळं कर्ज मंजूर होईना? सिबिल स्कोअर 800  च्या पार कसा पोहोचवणार?
Cibil Score : खराब सिबिल स्कोअरमुळं कर्ज मंजूर होईना? सिबिल स्कोअर 800  च्या पार कसा पोहोचवणार?
Embed widget