एक्स्प्लोर
क्राईम बातम्या
महाराष्ट्र

मटका किंगला राष्ट्रवादी काँग्रेसमधून काढून टाकलं; दादांना फोन करून माफीही मागितली, आमदार चिखलीकरांनी 'ती' चूक सुधारली
भारत

ज्योती मल्होत्राने घरात लिहून ठेवली होती चिठ्ठी; शेवटी 'Love You अन् खुश-मुश', पोलिसांना काय मिळालं?
बीड

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट; समाधान मुंडेला बदडणाऱ्या भागवत साबळे,सुरेश साबळेसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल, आईने केली तक्रार
पुणे

तुटलेली केबल बाईकस्वाराच्या मानेला घासली, दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला, पुण्यातील गंभीर घटना, सामान्यांच्या जीवाशी खेळ
क्राईम

Rajas Siddiqui Nagpur : रजास सिद्दीकीबाबत धक्कादायक माहिती, रजास उघडपणे करतो काश्मीर आणि पॅलेस्टाईनची तुलना
क्राईम

नाशिक पोलिसांना कैद्यांसोबत पार्टी करणं भोवलं; 'त्या' तिघांवर आयुक्तांकडून मोठी कारवाई
क्राईम

रजास सिद्दीकीचा पाय आणखी खोलात! काश्मिरी फुटीरतावाद्यांसह भारताच्या शत्रूंसोबतही आंतरराष्ट्रीय कनेक्शन? पोलिसांची खळबळजनक माहिती
कोल्हापूर

दरोड्याचा बनाव अन् पत्नीची दगडाने, खोऱ्याने वार करून केली हत्या; मृतदेहावरच्या दागिन्यांनी फुटलं बिंग, कोल्हापूरची क्राईम मिस्ट्री कशी उलगडली?
पुणे

पुण्यात युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या गाडीवर गोळीबार, बुलेट काच फोडून आत शिरली अन्...
लातूर

लातूरच्या उड्डाण पुलावर ट्रॅक्टर अन् ऑटोरिक्षाची जोरदार धडक; भीषण अपघातात 3 ठार 2 जखमी
महाराष्ट्र

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वपक्षीयांवर कारवाई करणार का? की 'आपलाच 'म्हणून डोळेझाक करणार? रोहिणी खडसेंचा चाकणकरांना सवाल
क्राईम

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, अजितदादांचा पदाधिकारी राजेंद्र हगवणे फरार, पत्नी, मुलगा आणि मुलीला अटक
क्राईम

SC On Vijay Shah's Apology : मंत्री विजय शाह यांनी मागितलेली माफी स्वीकारण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, न्यायमूर्ती म्हणाले, मगरीचे अश्रू...
क्राईम

Rajas Siddique News : नागपुरात अटक रझास सिद्दिकीशी संबंदित एक बिहारी तरुणीचीही चौकशी, प्रकरण नेमकं काय?
पुणे

खळबळजनक! पुण्यात हवाई दलाच्या तोतया जवानाला बेड्या, गुप्तचर यंत्रणेने आरोपीच्या घरी छापा टाकला अन्...
बीड

संतोष देशमुख प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी; आरोपींची चार्जफ्रेम लागणार? धनंजय देशमुख म्हणाले..
क्राईम

जुना वाद उफाळला, चाकू कोयते घेऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेले, 3 जण जागेवरच संपले, 4 गंभीर, दहीसरमध्ये थरार
क्राईम

महिलेच्या अंत्यविधीनंतर अस्थी व रक्षा गायब, सोन्यासाठी चोरी की अघोरी प्रकार? नाशिकमधील घटनेने खळबळ
क्राईम

Jyoti Malhotra Pakistan Spy : हेरगिरी प्रकरण; ज्योती मल्होत्राच्या चौकशीत पाकिस्तानी अधिकारी दानिशचा भारतीय इन्फ्यूएन्झर्सशीही संपर्क असल्याचं समोर
क्राईम

Hafiz Saeed News : हाफीज सईदसाठी पाकिस्तानात रडारड, कुख्यात दहशतवादी सईदला सोडण्याची पाकिस्तानात मागणी
भारत

ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी बनली होती ॲसेट; चीनसाठीही हेरगिरी?, नवीन कनेक्शन समोर
Advertisement
विषयी
Crime Latest News: Crime ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Crime Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Crime ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Crime News) कव्हर करतो. Crime शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Crime महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..)
Advertisement























