एक्स्प्लोर

रविना टंडनविरोधात तक्रार दाखल, व्हायरल व्हिडीओ प्रकरणी धमकी दिल्याचा आरोप!

रविना टंडन यांच्याविरोधात मोहशीन शेख यांनी तक्रार केली आहे. या तक्रारीमुळे आता टंडन काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मुंबई : अभिनेत्री रविना टंडनच्या (Raveena Tandon) कारने एका महिलेला धडक दिल्याचा व्हिडीओ (Raveena Tandon car acciden Video) काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या घटनेनंतर टंडन आणि काही लोकांमध्ये बाचाबाची झाली होती. याच घटनेसंदर्भात आता नवी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविना टंडनने या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल करणाऱ्या मोहसीन शेख या व्यक्तीला एक नोटीस  पाठवली आहे. त्यानंतर आता मोहसीन शेख यांनीदेखील गोरेगाव पोलीस ठाण्यात रविना टंडन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शेख यांच्या या निर्णयानंतर आता हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 

रविना टंडन यांच्याकडून अब्रुनुकसानीची नोटीस, 100 कोटींचा दावा

रविना टंडन आणि वृद्ध महिलेशी झालेल्या बाचाबाचीचा व्हिडीओ मोहसीन शेख यांनी ट्विटरवर पोस्ट केला होता. या घटनेनंतर रविना टंडन यांनी 100 कोटींच्या अब्रुनुकसानीची एक नोटीस पाठवली आहे. या नोटिशीनंतर आता मोहसीन शेख यांनी थेट गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. शेख यांचे वकील काशिफ खान यांनी टंडन यांच्याविरोधात धमकी देणे, खंडणी मागणे, प्रकरणाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करणे, खोटे बोलण्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

टंडन यांच्याकडूनच व्हिडीओ डिलीट न करण्याचा सल्ला

अॅड. काशिफ खान यांनी टंडन यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. रविना टंडन यांनी मोहशीन शेख यांना घरी बोलावले होते. तसेच रविना टंडन आणि अन्य एका गटात त्या दिवशी बाचाबाची झाली नसेल तर मग टंडन जखमी कशा झाल्या होत्या? रविना टंडन यांची एक चॅटिंगही समोर आली आहे. त्यांनी स्वत:च मोहसीन शेख यांना वृद्ध महिलेसोबत घडलेल्या प्रसंगाचा व्हिडीओ डिलीट न करण्याचा सल्ला दिला होता, असा दावा अॅड. काशिफ खान यांनी केला आहे. 

रविना टंडन यांची भूमिका काय?

दरम्यान, रविना टंडन यांच्या वकील सना खान यांनी मोहसीन शेख यांच्या भूमिकेवर स्विस्तर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र शेख यांनी फक्त तक्रार दिलेली आहे. आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस ठाण्यात फक्त एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. रविना टंडन यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे सना खान म्हणाल्या आहेत. 

हेही वाचा :

Raveena Tandon : कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
Embed widget