एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar: संतोष लड्डा दरोडा प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर हप्तेबाजीचा आरोप, धक्कादायक माहिती समोर! 

छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठ्या दरोड्याच्या प्रकरणाला नवं वळण लागलं असून पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरोड्यातील आरोपी पैकी एक आरोपी पोलिसांना हप्ते देत असल्याचे समोर आले आहे.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठ्या दरोड्याच्या प्रकरणाला नवं वळण लागलं असून पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरोड्यातील आरोपी पैकी एक आरोपी पोलिसांना हप्ते देत असल्याचे समोर आले आहे. या हप्त्यांची यादी 2023 मध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जाहीर केली होती. संभाजीनगर पोलीस प्रति महिन्याला अवैध धंद्यातून साठ लाख रुपये हप्ता घेत असल्याची एक यादी जाहीर केली होती. त्यामध्ये देशी दारू विकण्यासाठी यातील आरोपी योगेश हसबे हा प्रती महिना 20 हजार रुपयांचा हप्ता देत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. 

संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी डल्ला मारण्यापूर्वीच हसबेला टीप 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील उद्योजक संतोष लड्डा (Santosh Ladda) यांच्या निवासस्थानी पडलेल्या सर्वात मोठ्या दरोडा प्रकरणानंतर हाच मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून आता पोलिसांच्या भूमिकेवरी ही संशय व्यक्त केला जात आहे. तर संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी साडेपाच किलो सोन्यावर डल्ला मारणारा योगेश हसबे याला घरात मोठं घबाड असल्याची या पूर्वीच टीप मिळाली असल्याचे ही समोर आले आहे.   

कोण आहेत योगेश हसबे?

योगेश हसबेचं (वय 31 वर्ष)  मूळ गाव बुलढाणा असून तो हल्ली सालमपुरे रोड, वडगाव मुक्कामी आहे. तो 2012 पासून दारू विक्रेता  असून नंतरत्याने वडगाव कोल्हाटीमध्ये हॉटेल काढलं. त्यात वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा आरोप आहे. विधान परिषद विरोध पक्षनेते दानवे यांनी योगेश दारूसाठी 20 हजार पोलिसांना हप्ता देत होता असा आरोप केला आहे. हसबेचे वडिल वडगाव कोल्हाटी येथे टपरी चालवत असून त्यात त्याने दारूचा व्यवसाय सुरू केला. वडिलांनंतर योगेश हसबेने दारू विक्री सुरू ठेवली आणि गावात दारू विक्रेते गट तयार झाले. यातून हसबेने पोलिसांना हफ्ता दिल्याचे बोललं जात आहे. हसबे पोलिसांजवळ गेला आणि त्यानंतर त्याने परिसरातील वेश्या व्यवसायाला कंडोम विक्री केली. नंतर स्वतः साई गार्डन हॉटेल सुरू केलं आणि त्यात वेश्या वावसाय सुरू केला. या मध्ये पोलिसांच्या हफत्याचे कलेक्शन असल्याचा आरोप केला जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ

व्हिडीओ

Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
Embed widget