एक्स्प्लोर

गुगलमध्ये 12000 कर्मचाऱ्यांची नोकरकपात, वर्षभरानंतर प्रथमच बोलले सुंदर पिचाई...

जगातील आघाडीची टेक कंपनी गुगलने (Google) वर्षभरापूर्वी एकाच वेळी सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. याबाबत प्रथमच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) बोलले.

Sundar Pichai on Layoffs: जगातील आघाडीची टेक कंपनी गुगलने (Google) वर्षभरापूर्वी एकाच वेळी सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. ही नोकरकपात कंपनीच्या इतिहासातील सर्वात वाईट दिवस म्हणून लक्षात ठेवली जाते. या ऐतिहासिक नोकर कपातीसाठी ग्लोबल टेक कंपनी गुगलवर बरीच टीका झाली होती. आता वर्षभरानंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी या निर्णयावर खेद व्यक्त केला आहे. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांना नोकरकपातीची माहिती देणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

मंदीच्या भीतीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं

2023 ची सुरुवात गुगल कर्मचाऱ्यांसाठी खूपच वाईट होती. सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने 12 हजार लोकांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली होती. आयटी क्षेत्रातील मंदीच्या भीतीने हा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम 

दरम्यान, नोकरकपातीच्या निर्णयासंदर्भात एका बैठकीत त्यांना विचारले असता पिचाई (Sundar Pichai) म्हणाले की, सुमारे एक वर्षापूर्वी आम्ही आमचे कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर होणारा परिणाम लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला होता. पीडित कर्मचाऱ्यांना माहिती देण्याचा आम्ही योग्य प्रयत्न केला नाही. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम झाल्याचे .

25 वर्षात असं कधीच घडलं नाही 

सुंदर पिचाई म्हणाले की, नोकरबंदी हा कोणत्याही कंपनीसाठी खूप कठीण निर्णय असतो. 25 वर्षांत गुगलवर अशी वेळ कधीच आली नव्हती. मात्र, आम्ही तसे केले नसते तर भविष्यात परिस्थिती आणखी वाईट होऊ शकली असती असे पिचाई म्हणाले. कंपनी मोठ्या संकटात सापडली असती. जगात वेगाने होत असलेल्या बदलांना सामोरे जाताना आपल्याला आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. आम्ही नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक करू शकत नाही.

टाळेबंदी योग्यरित्या हाताळता आली नाही

सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांना टाळेबंदी कशी हाताळायची हे विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी कबूल केले की गुगलने ही प्रक्रिया चांगल्या प्रकारे हाताळली नाही. या निर्णयाची अंमलबजावणी अधिक चांगल्या पद्धतीने करायला हवी होती. आम्ही पीडित कर्मचाऱ्यांना त्याच वेळी कळवायला नको होते. टाळेबंदीची अंमलबजावणीही आम्ही वेगळ्या पद्धतीने करु शकलो असतो असे पिचाई म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Google Most Search In 2023 : बापरे! भारतीयांनी यावर्षी Google वर काय सर्च केलं? टॉपिक वाचून तुम्ही थक्क व्हाल!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget