एक्स्प्लोर

म्युच्युअल फंड SIP चे प्रकार किती? नेमकं कसं चालतं SIP चे काम 

SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जो गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय मानला जातो. बाजारातील गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना SIP द्वारे गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.

Mutual Fund SIP : SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जो गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय मानला जातो. बाजारातील गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना SIP द्वारे गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. या अंतर्गत तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवावी लागेल. पण तुम्हाला माहिती आहे का की एसआयपीचे एक किंवा दोन नाही तर पाच प्रकार आहेत? जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. 

SIP चे किती प्रकार 

नियमित SIP

यामध्ये ठराविक कालावधीत ठराविक रक्कम गुंतवावी लागते. कोणतेही गुंतवणूकदार दर महिन्याला, दर तीन महिन्यांनी किंवा सहामाहीत गुंतवणूक करू शकतात. यामध्ये गुंतवणुकीची रक्कम तुम्ही स्वतः निवडू शकता.

स्टेप-अप SIP

यामध्ये तुम्ही ठराविक वेळेनंतर एसआयपी वाढवू शकता. ज्यामध्ये वार्षिक आधारावर रक्कम वाढवण्याचाही पर्याय आहे. तुम्ही दरमहा पाच हजार रुपयांची एसआयपी करत असाल, तर तुम्हाला त्यात दरवर्षी पाच टक्के किंवा दहा टक्के वाढ करण्याचा पर्याय मिळू शकतो.

लवचिक SIP

या पर्यायामध्ये एसआयपीमध्ये बदल केले जाऊ शकतात. म्हणजेच SIP रक्कम कधीही वाढवली किंवा कमी केली जाऊ शकते. परंतु यासाठी गुंतवणूकदारांना एसआयपी कपातीच्या तारखेपूर्वी फंड हाऊसला कळवावे लागेल.

ट्रिगर sip

या योजनेत वेळ आणि मूल्यमापनाच्या आधारे योजना बनवता येतात. उदाहरणार्थ, जेव्हा NV  1000 रुपयापेक्षा जास्त असेल. तेव्हा ट्रिगर SIP सुरू करावा. तो 1000 रु पेक्षा कमी असल्यास, SIP मध्ये अतिरिक्त पैसे गुंतवा. अशा अटी आगाऊ लागू केल्या जाऊ शकतात.

विम्यासह SIP

या SIP मध्ये मुदत विम्याचा लाभ देखील उपलब्ध आहे. सर्व फंड हाऊसमध्ये वेगवेगळ्या परिस्थिती असू शकतात. यामध्ये एसआयपी रकमेच्या दहापट कव्हर उपलब्ध आहे. त्याचा फायदा फक्त इक्विटी म्युच्युअल फंडांवरच मिळतो.

महत्त्वाच्या बातम्या:

दररोज 100 रुपये गुंतवा, 4 कोटींचा फंड मिळवा; नेमका काय आहे गुंतवणुकीचा प्लॅन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget